Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC नाही RSS कडून होतायेत भरती: राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

आपल्या जुन्या  गोष्टींची आठवण करून देताना राहुल गांधी म्हणाले, “ सर्वोच्च नोकरशाहीसह देशातील सर्व उच्च पदांवर वंचितांना प्रतिनिधित्व  दिले जात नाही.  त्यात सुधारणा करण्याऐवजी त्यांना पार्श्विक प्रवेशाद्वारे उच्च पदांवरून काढून टाकले जात आहे."

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 18, 2024 | 04:01 PM
UPSC नाही RSS कडून होतायेत भरती: राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली:  लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर गंभीर आरोप केला आहे. केंद्र सरकार केंद्रीय लोकसेवा आयोगाऐवजी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’मार्फत मोठ्या पदांसाठी भरती करत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

यूपीएससीने नुकत्याच केलेल्या भरतीचा संदर्भ देत राहुल गांदी म्हणाले की,  केंद्रीय लोकसेवा आयोगाऐवजी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या माध्यमातून लोकसेवकांची भरती केली जात आहे.  असे करून नरेंद्र मोदी संविधानावरच हल्ला करत आहेत.   केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयातील महत्त्वाच्या पदांवर लॅटरल एन्ट्रीद्वारे भरती करून एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गांचे आरक्षण खुलेआम हिसकावले जात आहे.

हेदेखील वाचा: निर्मला सीतारामन यांचा 65 वा वाढदिवस

‘वरच्या पदांवर वंचितांना प्रतिनिधित्व नाही’

आपल्या जुन्या  गोष्टींची आठवण करून देताना राहुल गांधी म्हणाले, “ सर्वोच्च नोकरशाहीसह देशातील सर्व उच्च पदांवर वंचितांना प्रतिनिधित्व  दिले जात नाही.  त्यात सुधारणा करण्याऐवजी त्यांना पार्श्विक प्रवेशाद्वारे उच्च पदांवरून काढून टाकले जात आहे.”

सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला धक्का

यूपीएससीची तयारी करणाऱ्या हुशार तरुणांच्या हक्कांवर हा दरोडा असून, वंचितांसाठी आरक्षणासह सामाजिक न्यायाच्या संकल्पनेलाही मोठा धक्का आहे. काही कॉर्पोरेट्सचे प्रतिनिधी महत्त्वाच्या सरकारी पदांवर विराजमान होऊन काय शोषण करतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सेबी, जिथे खाजगी क्षेत्रातून आलेल्या व्यक्तीला प्रथमच अध्यक्षपद दिले गेले, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

हेदेखील वाचा:  ‘मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी

सपा आणि बसपानेही यूपीएससीच्या या लॅटरल एंट्री योजनेला विरोध केला आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी सांगितले की, या योजनेच्या विरोधात 2 ऑक्टोबर रोजी मोठे आंदोलन करणार आहे. कॉर्पोरेट्सचा सरकारी व्यवस्थेवर कब्जा आम्ही खपवून घेणार नाही.  कॉर्पोरेट्सचा श्रीमंत भांडवलशाही विचार हा जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा असतो.

नरेंद्र मोदी संघ लोक सेवा आयोग की जगह ‘राष्ट्रीय स्वयं सेवक संघ’ के ज़रिए लोकसेवकों की भर्ती कर संविधान पर हमला कर रहे हैं।

केंद्र सरकार के विभिन्न मंत्रालयों में महत्वपूर्ण पदों पर लेटरल एंट्री के ज़रिए भर्ती कर खुलेआम SC, ST और OBC वर्ग का आरक्षण छीना जा रहा है।

मैंने हमेशा…

— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 18, 2024

Web Title: Rahul gandhi has alleged that civil servants are being recruited not from upsc but from rss nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 04:01 PM

Topics:  

  • narendra modi
  • Rahul Gandhi
  • RSS

संबंधित बातम्या

‘आंतरराष्ट्रीय व्यापार दबावाखाली नाही तर स्वेच्छेने…’, मोहन भागवतांनी केले स्वदेशीचे आवाहन
1

‘आंतरराष्ट्रीय व्यापार दबावाखाली नाही तर स्वेच्छेने…’, मोहन भागवतांनी केले स्वदेशीचे आवाहन

Vote Adhikar Yatra: राहुल गांधी-तेजस्वी यादवांच्या यात्रेमुळे वाढली भाजपची धाकधुक; SIR मुळे राजकारण तापणार!
2

Vote Adhikar Yatra: राहुल गांधी-तेजस्वी यादवांच्या यात्रेमुळे वाढली भाजपची धाकधुक; SIR मुळे राजकारण तापणार!

भारताचा अमेरिकेला थंड प्रतिसाद; PM मोदी ट्रम्पचा फोन का टाळतायत? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून
3

भारताचा अमेरिकेला थंड प्रतिसाद; PM मोदी ट्रम्पचा फोन का टाळतायत? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून

“युद्ध थांबवा नाहीतर भरमसाठ कर लावेल” ; पंतप्रधान मोदींना धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा दावा
4

“युद्ध थांबवा नाहीतर भरमसाठ कर लावेल” ; पंतप्रधान मोदींना धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.