Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मोदी गेले तर अदानी गेले, गरीबांनी संविधान वाचवलं”, निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींची प्रतिक्रीया

Rahul gandhi on Narendra Modi: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर टिका केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 04, 2024 | 06:40 PM
“मोदी गेले तर अदानी गेले, गरीबांनी संविधान वाचवलं”, निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींची प्रतिक्रीया
Follow Us
Follow Us:

लोकसभा निवडणुकीतील सात टप्प्यातील निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांवर झालेल्या निवडणुकीचे ट्रेंड समोर आले आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सपा 35 जागांवर तर भाजप 34 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे. 1 लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर असलेले अनेक प्रमुख उमेदवार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या नावांचा समावेश आहे. याचदरम्यान लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर टिका केली आहे.

पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, “नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी सीबीआय, ईडी, अर्धी न्यायव्यवस्था यांना धमकावलं, ताब्यात घेतलं. लढाई संविधान वाचवण्याची होती. आमची लढाई घटनात्मक संस्था वाचवण्यासाठी होती. जनता अदानीना मोदींशी रिलेट करते. मोदी गेले तर अदानी गेले. आज शेअर बाजारात हेच दिसून आलं. गरीबांनी संविधान वाचवलं” असं राहुल गांधी म्हणाले. सरकार स्थापनेच काय करायच? त्या संदर्भात उद्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आहे. त्या बैठकीत घटक पक्षांशी चर्चा करुन पुढची भूमिका ठरवू” असं राहुल गांधी म्हणाले.

तसेच भारतातील लोक त्यांच्या राज्यघटनेसाठी उभे राहतील हे माझ्या मनात आधीपासूनच होते. या लोकांनी आमची खाती जप्त करून मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. तेव्हा आम्हाला याची खात्री पटली. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधीही होत्या. जिथे युती लढली तिथे एकजुटीने लढले, असे राहुल गांधी म्हणाले. INDIA Alliance ने आपले व्हिजन देशासमोर मांडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय विरोधक राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या काळात कथन निर्माण करून भाजपला अनेक मुद्द्यांवर उत्तरे देण्यास भाग पाडले. आपल्या प्रदीर्घ निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक निकालांबाबत आशावादी राहण्यास सांगितले. राहुल गांधी म्हणाले की, ते काँग्रेसच्या बब्बर शेर कार्यकर्त्यांना आत्मविश्वासाने सांगू शकतात की भारतात आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला निवडणुकीत फारसे यश मिळाले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्यांची भक्कम भिंत असल्याचे त्यांचे समर्थक आणि मित्रपक्षांचे म्हणणे आहे. या निवडणुकीत विरोधकांचा विजय हा देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत त्यांनी मांडले.

Web Title: Rahul gandhi on narendra modi and people have said they dont want modi and shah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2024 | 06:40 PM

Topics:  

  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Hormuz Attack: भारतीय नाविकांच्या मृत्यूप्रकरणी राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल; पंतप्रधान मोदींवर चौफेर टीका
1

Hormuz Attack: भारतीय नाविकांच्या मृत्यूप्रकरणी राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल; पंतप्रधान मोदींवर चौफेर टीका

काँग्रेसमध्ये TMC च्या विलीनीकरणाला हिरवा कंदील, ममता बॅनर्जी तयार, तर अभिषेक बॅनर्जींच्या राहुल गांधींसमोर ‘या’ अटी!
2

काँग्रेसमध्ये TMC च्या विलीनीकरणाला हिरवा कंदील, ममता बॅनर्जी तयार, तर अभिषेक बॅनर्जींच्या राहुल गांधींसमोर ‘या’ अटी!

Congress Politics: राजकारणात भूकंप! मोठा पक्ष राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार? सोनिया गांधींचा प्रस्ताव
3

Congress Politics: राजकारणात भूकंप! मोठा पक्ष राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार? सोनिया गांधींचा प्रस्ताव

गरिबांच्या विरोधातील आर्थिक धोरणे, तडजोड केलेले परराष्ट्र धोरण; बारा वर्षांतील मोदी सरकारच्या कारभारावरून राहुल गांधींचा निशाणा
4

गरिबांच्या विरोधातील आर्थिक धोरणे, तडजोड केलेले परराष्ट्र धोरण; बारा वर्षांतील मोदी सरकारच्या कारभारावरून राहुल गांधींचा निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.