Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress Politics: राजकारणात भूकंप! मोठा पक्ष राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार? सोनिया गांधींचा प्रस्ताव

राहुल गांधी आणि अभिषेक बॅनर्जी यांचीही आज भेट झाली. सूत्रांनुसार, १० जनपथ येथे राहुल गांधी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यात झालेली ही बैठक अंदाजे दीड तास चालली. दोन्ही नेत्यांमधील ही बैठक फलदायी ठरल्याचेही समोर आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 10, 2026 | 03:07 PM
National Politics, TMC, Congress, Mamata Banerjee, Sonia Gandhi,

National Politics, TMC, Congress, Mamata Banerjee, Sonia Gandhi,

Follow Us
Follow Us:
  • माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ८० आमदारांपैकी ५८ आमदारांनी स्वतःचा गट स्थापन केला
  • सोनिया गांधींकडून ममता बॅनर्जी यांना टीएमसीचे  काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव
  • विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांचीही भेट
Congress Politics:  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने तृणमूल काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतरही तृणमूल काँग्रेसची गळती सुरू झाली. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ८० आमदारांपैकी ५८ आमदारांनी स्वतःचा गट स्थापन केला आणि त्यानंतर दिल्लीतील सुमारे २० खासदारही टीएमसीमधून बाहेर पडले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी टीएमसी अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासमोर एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे.

सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना टीएमसीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना टीएमसीचे विलीनीकरण करण्याची ऑफर दिल्याची माहिती आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीनीकरण केल्यास त्या बदल्यात त्यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली जाईल. इतकेच नाही, तर त्यांचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनाही पक्षाचे सरचिटणीस पद दिले जाईल.

West Bengal politics : शुभेंदू सरकारमध्ये खात्यांचे वाटप जाहीर; शंकर घोष यांच्याकडे पर्यटन आणि संसदीय कामकाजाची धुरा

सूत्रांनुसार, सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना असा प्रस्ताव दिला आहे की, भाजपकडून टीएमसीवर होणाऱ्या राजकीय हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, अन्यथा भाजप आम आदमी पक्षाप्रमाणेच त्यांचाही छळ करेल. शिवाय, त्यांच्या पक्षातील अंतर्गत सदस्यही अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात आहेत, ज्यामुळे त्यांच्यासाठी परिस्थिती अधिक कठीण झाली आहे.

राहुल आणि अभिषेक बॅनर्जी यांची आज सुमारे दीड तास भेट

राहुल गांधी आणि अभिषेक बॅनर्जी यांचीही आज भेट झाली. सूत्रांनुसार, १० जनपथ येथे राहुल गांधी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यात झालेली ही बैठक अंदाजे दीड तास चालली. दोन्ही नेत्यांमधील ही बैठक फलदायी ठरल्याचेही समोर आले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकांवर चर्चा झाली.

Mumbai Accident: दादरनंतर आता कांदिवलीत बेस्ट बसचा कहर; भरधाव बसने दोघांना उडवलं; थरार CCTV मध्ये

राहुल आणि अभिषेक यांची भेट

मंगळवारी 09 जून रोजी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांचीही भेट झाली. १० जनपथ येथे झालेली ही भेट सुमारे दीड तास चालली. दोन्ही नेत्यांमधील ही भेट फलदायी ठरल्याचेही समोर आले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकांवर चर्चा झाली. सोनिया गांधींनी ममता बॅनर्जी यांना दिलेल्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठी बैठक बोलावली आहे. के. सी. वेणुगोपाल यांनी घोषणा केली की, ११ जून रोजी इंदिरा भवन येथे एआयसीसीचे सरचिटणीस, प्रभारी आणि राज्य काँग्रेस समित्यांच्या अध्यक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे भूषवतील.

 

 

Web Title: Sonia gandhi offers merger proposal to tmc chief mamata banerjee amid bengal crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Congress
  • Mamata Banerjee
  • National Politics
  • Rahul Gandhi
  • Sonia Gandhi
  • TMC

संबंधित बातम्या

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी
1

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार
2

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी
3

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी
4

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.