Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सॉरी पप्पा मी जेईई करू शकत नाही’, असे पत्र लिहित विद्यार्थ्याची आत्महत्या; कोटामधील प्रकार

एका विद्यार्थ्याने कीटकनाशक औषध खात आत्महत्या केली. त्याने वडिलांची माफी मागत परिक्षा नाही देऊ शकत अशा आशयाचे पत्र देखील लिहिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 09, 2024 | 05:20 PM
‘सॉरी पप्पा मी जेईई करू शकत नाही’, असे पत्र लिहित विद्यार्थ्याची आत्महत्या; कोटामधील प्रकार
Follow Us
Follow Us:

राजस्थान : देशभरात स्पर्धा परिक्षेसाठी शिक्षणाचे शहर म्हणून ओळखले जाणारे कोटा आता विद्यार्थ्यांचा आत्महत्येमुळे चर्चेत आले आहे. राजस्थानमधील कोटा शहरामध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान, गुरुवारी एका विद्यार्थ्याने कीटकनाशक औषध खात आत्महत्या केली. त्याने वडिलांची माफी मागत परिक्षा नाही देऊ शकत अशा आशयाचे पत्र देखील लिहिले आहे.

परिक्षेच्या दबावामुळे कोटामध्ये परिक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. अभिषेक कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. अभिषेक बिहारच्या भागलपूरचा रहिवासी होता आणि कोटा येथे जेईई मेनची तयारी करत होता. विद्यार्थी अभिषेक कुमार हा एका खाजगी कोचिंग संस्थेतून जेईई मेनची तयारी करत होता. हा विद्यार्थी गेल्या एक वर्षापासून कोटा येथील विज्ञान नगर पोलीस स्टेशन परिसरात तो पीजीमध्ये राहत होता. मृत विद्यार्थी अभिषेक याने कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली. विद्यार्थ्याच्या खोलीतून पोलिसांना सल्फा कीटकनाशकची बाटली सापडली आहे. विद्यार्थ्याच्या खोलीतून सुसाईड नोटही सापडली आहे.

‘सॉरी पप्पा, मी जेईई करू शकत नाही’

पोलिसांनी कोचिंग इन्स्टिट्यूटमधून चौकशी केली असता, अभिषेक 29 जानेवारीला पेपर देण्यासाठीही गेला नव्हता. त्यानंतर 19 फेब्रुवारीला त्याचा पेपरही होता, मात्र तोही विद्यार्थी पेपर देण्यासाठी गेला नाही. पोलिसांनी अभिषेकच्या खोलीतून एक सुसाईड नोटही जप्त केली आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, माफ करा बाबा मी जेईई करू शकत नाही. पोलिसांनी मृत विद्यार्थी अभिषेकचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवला असून कुटुंबीयांना माहिती दिली आहे. कुटुंबीय आल्यानंतर अभिषेकच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून पुढील कारवाई केली जाईल.

Web Title: Rajasthan crime marathi news student commits suicide by writing suicide note 6th incident in rajasthan kota nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2024 | 05:20 PM

Topics:  

  • crime news
  • rajasthan

संबंधित बातम्या

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई
1

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
2

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…
4

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.