Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्लफ्रेंडचा खर्च भागवू शकत नाही म्हणून दरोडा; मध्यप्रदेश मधील धक्कादायक प्रकार उघडकीस

मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये पाच लाख रुपयांवर दरोडा घालणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी आरोपींनी सांगितलेले कारण धक्कादायक आहे. 

  • By प्रीति माने
Updated On: Mar 06, 2024 | 01:46 PM
गर्लफ्रेंडचा खर्च भागवू शकत नाही म्हणून दरोडा; मध्यप्रदेश मधील धक्कादायक प्रकार उघडकीस
Follow Us
Follow Us:

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये पाच लाख रुपयांवर दरोडा घालणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पर्दाफाश करत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. लुटलेल्या पैशांपैकी 2 लाख 47 हजार रुपयेही आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत. दरोड्यात वापरलेली पिशवी आणि मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी त्यांच्याच ओळखीच्या व्यक्तीला लुटल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. यावेळी आरोपींनी सांगितलेले कारण धक्कादायक आहे.

या दरोड्यामध्ये पीडित असलेल्या सुनीलने छोटी ग्वालटोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यामध्ये तो त्याचा सेठ दीपक सिंग याच्याकडे प्रॉपर्टी ब्रोकर म्हणून काम करतो आणि सेठने त्याला महेंद्रला ५ लाख रुपये देण्यास सांगितले होते. तो त्याच्या ॲक्टिव्हामधील काळ्या पिशवीत पैसे घेऊन जात होता. वाटेत त्याने पेट्रोल भरले. त्यानंतर दुचाकीवर बसलेल्या मागून दोन अज्ञात चोरटे आले आणि त्यांनी ट्रंकमधील बॅग काढून पळ काढला. याबाबत सुनीलने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला. पोलिसांनी पेट्रोल पंपावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींना पकडण्यासाठी एक पथक तयार केले. सीसीटीव्ही तपासादरम्यान पोलिसांना कळले की दोन अनोळखी तरुण सुनील शर्माचा दुचाकीवरून पाठलाग करताना दिसले, त्यानंतर पोलिसांनी सर्व मार्गांचे सीसीटीव्ही तपासले.

पोलीस चौकशीत दरोड्यांनी सांगितलेले कारण धक्कादायक आहे. आरोपी पोलीस चौकशीमध्ये सांगितले की तो त्याच्या मैत्रिणीचा खर्च भागवू शकत नाही. त्यामुळेच त्याने दरोड्याचा कट रचला. पोलिसांनी आरोपींकडून अंदाजे 2 लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: Robbery because girlfriend cant afford it shocking case revealed in madhya pradesh crime news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2024 | 01:46 PM

Topics:  

  • crime news
  • MP Crime News
  • mp police
  • Robbery case

संबंधित बातम्या

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
1

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
2

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी
3

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत
4

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.