प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या कावड यात्रेदरम्यान, गर्दी आणि अस्वस्थतेमुळे चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाममध्ये ही घटना घडली आहे.
मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्हा रुग्णालयात एक भयंकर प्रकार समोर आला आहे. भरदिवसा डॉक्टर्स, नर्सेस आणि रुग्णांसमोर १२ वीच्या विद्यार्थिनीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. २५ वर्षांच्या राहुल ऊर्फ गोल्डन याचा त्याच्या १७ वर्षीय पत्नीने आणि तिच्या प्रियकराच्या दोन मित्रांनी मिळून हत्या केली आहे.
मध्य प्रदेशातील टिकमगढ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून दोन भावांमध्ये वाद इतका वाढला की मोठ्या भावाने चक्क वडिलांच्या मृतदेहाचा अर्धा भाग मागितला.
नवी दिल्ली : मध्य प्रदेश पोलिसांचे ‘मिशी वाले’ हवालदार राकेश राणा प्रकरणी पोलिस मुख्यालयाने पुनर्नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. गृहराज्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या मध्यस्थीनंतर राणा यांचे निलंबन रद्द करण्यात आले.…