Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हिंदू केवळ नाम नसून…”; ‘मुंबई व्याख्यानमाले’तून कडाडले RSS सरसंघचालक मोहन भागवत

गेलया वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेट. त्यानिमित देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहे. अनेक उपक्रम राबवले जात आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 07, 2026 | 06:19 PM
"हिंदू केवळ नाम नसून..."; 'मुंबई व्याख्यानमाले'तून कडाडले RSS सरसंघचालक मोहन भागवत

"हिंदू केवळ नाम नसून..."; 'मुंबई व्याख्यानमाले'तून कडाडले RSS सरसंघचालक मोहन भागवत

Follow Us
Follow Us:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू 
सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले संबोधन 
मुंबईतील व्याख्यानमालेचे आयोजन

मुंबई: गेलया वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) 100 वर्षे पूर्ण झाली आहेट. त्यानिमित देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहे. अनेक उपक्रम राबवले जात आहेत. दरम्यान मुंबईच्या वरळी येथे नेहरू सेंटरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचे नाव ‘मुंबई व्याख्यानमाला’ असे असून, आज यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधन केले.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकीय पक्ष नसून याच्याशी जोडलेले लोक राजकारणात आहेत.” मोहन भागवत यांनी संघाची परिभाषा, संघाचे कार्य, हिंदू शब्दाचे निर्माण याबाबत भाष्य केले आहे. भारतीय असणे म्हणजे केवळ नागरिक असणे नाही तर तो एक स्वभाव आहे. हा एक जोडणारा स्वभाव आहे, असे भागवत म्हणाले.

पुढे बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “प्रत्येक व्यक्तीला दुसरींकडूनच काहीतरी माहिती होत असते. मात्र संघाशी तुलना करणारा दूसरा कोणी नाही. अनेकदा लोक संघाचे काम, कार्य चालू उपक्रम आणि विविध संस्था याला समजून घेतात. संघाला दुरून आणि वरवर पाहिले तरी गैरसमज होतात. कारण तुम्ही आमचे कार्यक्रम पाहता.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष झाल्यामुळे नवा चित्रपट ‘शतक: संघाचे १०० वर्ष’

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकारकडून कोणताही निधी न घेता, समाजाच्या मदतीने स्वतःचा निधी वापरुन, 1.3 लाख पेक्षा अधिक सेवा कार्य करत आहे. हिंदू केवळ नाम नसून ते विशेषण आहे. भारतात राहणार प्रत्येकजण हिंदू आहे. सर्व समाजाला एकत्रित करण्याशिवाय संघ दुसरे कोणतेही काम करत नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. अनेक जण म्हणतात ते आरएसएसचे पंतप्रधान आहेत. तर मी सांगतो की त्यांचा भाजप नावाचा एक राजकीय पक्ष आहे. ज्यामध्ये अनेक स्वयंसेवक आहेत”, असे मोहन भागवत म्हणाले.

RSS ने गाठले शताब्दी! लाँच केला नवा चित्रपट ‘शतक : संघ के १०० वर्ष’; मुंबईत ट्रेलर अनावरण सोहळा आयोजित

संघाच्या स्थापनेला 100 वर्ष झाल्यामुळे नवा चित्रपट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बहुप्रतिक्षित ‘शतक: संघाचे १०० वर्ष’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने देशभरात चर्चेची नवी लाट निर्माण केली आहे. संघाच्या शताब्दी वर्षाशी जोडलेला हा चित्रपट केवळ एका संघटनेचा प्रवास मांडत नाही, तर तिच्या वैचारिक भूमिकेचा, सामाजिक योगदानाचा आणि राष्ट्रजीवनातील सहभागाचा व्यापक आढावाही घेतो. टीझर प्रदर्शित होताच समर्थकांपासून टीकाकारांपर्यंत सर्वच स्तरांवर या चित्रपटावर चर्चा सुरू झाली आहे.

 

Web Title: Rss chief mohan bhagwat stetment about hindu religion bjp modi mumbai worli event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • hindu religion
  • RSS
  • Rss Chief Mohan Bhagwat

संबंधित बातम्या

September Festival List : सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी ते पितृपक्षापर्यंत कोणते सण उत्सव येत आहेत ते जाणून घ्या
1

September Festival List : सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी ते पितृपक्षापर्यंत कोणते सण उत्सव येत आहेत ते जाणून घ्या

Mahadev Trishul: त्रिशूळाच्या तीन टोकांमध्ये दडले आहेत ‘हे’ गूढ अर्थ; जाणून घ्या शिवस्वरूपाचे रहस्य
2

Mahadev Trishul: त्रिशूळाच्या तीन टोकांमध्ये दडले आहेत ‘हे’ गूढ अर्थ; जाणून घ्या शिवस्वरूपाचे रहस्य

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा
3

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा

Shivlilamrut: काय आहे शिवलीलामृताचा कळसाध्याय? श्रियाळ-चांगुणाच्या भक्तीची हृदयस्पर्शी कथा
4

Shivlilamrut: काय आहे शिवलीलामृताचा कळसाध्याय? श्रियाळ-चांगुणाच्या भक्तीची हृदयस्पर्शी कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.