Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSS For BJP: बिहार, बंगालच्या विजयासाठी बंगळुरूत मोठी खलबतं; भाजपच्या मदतीसाठी RSS करणार मेगा प्लॅनिंग

बिहार आणि बंगालच्या विधानसभेची निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मदत करण्याची शक्यता आहे. ज्यासाठी भाजप पक्ष आता आगामी निवडणुकांची तयारी करत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 21, 2025 | 03:17 PM
RSS For BJP: बिहार, बंगालच्या विजयासाठी बंगळुरूत मोठी खलबतं; भाजपच्या मदतीसाठी RSS करणार मेगा प्लॅनिंग

RSS For BJP: बिहार, बंगालच्या विजयासाठी बंगळुरूत मोठी खलबतं; भाजपच्या मदतीसाठी RSS करणार मेगा प्लॅनिंग

Follow Us
Follow Us:

भाजपने नुकतीच दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. दरम्यान हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणूक भाजपने मोठे यश मिळवले आहे. या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखेळली रणनीती आणि सूक्ष्म नियोजन यामुळे भाजपचा विजय सुकर झाला असे म्हटले जाते. आता येत्या काळात या वर्षात देशात बिहार आणि पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपला मदत करताना पाहायला मिळू शकतो.

बिहार आणि बंगालच्या विधानसभेची निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मदत करण्याची शक्यता आहे. ज्यासाठी भाजप पक्ष आता आगामी निवडणुकांची तयारी करत आहे. सध्या कर्नाटकच्या बंगळुरू येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिबिर सुरू आहे, बंगळुरूमध्ये संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा सुरू आहे. तीन दिवसीय शिबिरात संघ अनेक विषयांवर चर्चा करणार आहे.

अखिल भारतीय प्रतिनिधि सभा बैठक -२०२५ बेंगलुरु में प्रारम्भ। #RSSABPS pic.twitter.com/z2lwE3F8SY — RSS (@RSSorg) March 21, 2025

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज २१ मार्च ते २३ मार्च दरम्यान बेंगळुरू येथे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची तीन दिवसांची बैठक आयोजित केली आहे. बिहारच्या निवडणुका येत आहेत, अशा परिस्थितीत संघाची ही बैठक निवडणुकीच्या तयारीसाठी एक महत्त्वाची बैठक मानली जात आहे. संघाच्या या बैठकीत एकूण 1,482 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बेंगळुरू येथे होणाऱ्या या तीन दिवसीय बैठकीत आरएसएसशी संबंधित ३२ संघटनांचे अध्यक्ष आणि सरचिटणीस देखील सहभागी होतील, ज्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि सरचिटणीस बीएल संतोष यांचाही प्रमुख समावेश असेल. दिल्ली, महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला मदत केल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपला मोठा फायदा झाला.

काय आहे आरएसएसचा प्लान 2B?

संघाच्या मिशन २बी चे पूर्ण रूप आम्ही तुम्हाला सांगतो, त्याचा अर्थ बिहार आणि बंगाल असा होतो. बंगालमध्ये, गेल्या १० वर्षांत भाजप अधिक मजबूत झाला आहे आणि ३ वरून ७८ वर याची संख्या पोहोचली आहे. संघाला तिथेही आपला पाया मजबूत करायचा आहे. अशा परिस्थितीत, जर बंगालमध्ये तळागाळात संघ मजबूत झाला तर भाजपला त्याचा थेट फायदा मिळू शकतो.

RSS Plan 2B: काय आहे आरएसएसचा प्लान 2B? हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये BJP च्या दणदणीत यशानंतर चर्चेत

बिहारमधील वेगळे आव्हान

आता काही राजकीय विश्लेषक म्हणतात की आरएसएसचा प्लॅन २बी हा त्यांचा स्वतःचा विचार आहे, परंतु १बी वर तो यशस्वी होताना दिसतो कारण बिहारची राजकीय समीकरणे वेगळी आहेत आणि नितीश कुमार तिथे मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत, तरीही जेडीयू आणि भाजपच्या चालू सरकारमध्ये प्रयोगांना फारसा वाव नाही. असे असूनही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आता बिहार जिंकण्याची मोहीम आपल्या हाती घेतली आहे असे सध्या चित्र आहे.

आता तुम्ही विचार करत असाल की RSS चा प्लॅन 2B म्हणजे नेमके काय? तर 1BIHAR+1BENGAL = 2B असा त्याचा अर्थ होतो. बिहार जिंकण्यासाठी आरएसएस 3S सूत्रावर काम करत आहे म्हणजेच शक्ती, शाखा आणि संपर्क. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की येथे हिंदू कार्डवर जमावबंदी होईल. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबतच, भाजप सामाजिक समीकरणांपासून ते स्थानिक पातळीपर्यंतच्या मुद्द्यांवर येथे सतर्क आहे.

 

Web Title: Rss summit in bengaluru help to bjp for bihar and west bengal assembly election 2025 marathi election news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • bihar assembly election
  • BJP
  • RSS
  • west bengal election

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
2

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?
3

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार
4

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.