Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rain Update : देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा; महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत…

राजधानी दिल्लीतही पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाचा आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये वीज पडण्याचा धोका आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय राहील.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 12, 2026 | 07:13 AM
दौंड तालुक्यात परतीच्या पावसाचे दमदार कमबॅक; अनेक ठिकाणी जोरदार हजेरी, बळीराजा सुखावला

दौंड तालुक्यात परतीच्या पावसाचे दमदार कमबॅक; अनेक ठिकाणी जोरदार हजेरी, बळीराजा सुखावला

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. ओडिसा, झारखंड यांसारख्या राज्यांत पावसाने अक्षरश: कहर केला आहे. मुसळधार पाऊस त्यानंतर आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 90 किमीपर्यंत पोहोचू शकतो.

राजधानी दिल्लीतही पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाचा आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये वीज पडण्याचा धोका आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय राहील. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळ यांसह १९ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकूळ; वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, आंबेनळी घाटात दरडी तर पर्यटकांची तुफान गर्दी

दरम्यान, काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ९० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाचा धोका असून, पूर्वेकडील राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटाबाबतही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

रस्ते वाहतुकीवर होणार परिणाम

दिल्लीसाठी मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वारे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहू शकतात. कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पावसादरम्यान रस्त्यांवर पाणी साचण्याची आणि वाहतुकीत व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस

उत्तर प्रदेशमध्ये, मेरठ, गौतम बुद्ध नगर, अलीगढ, आग्रा, मथुरा, कानपूर, बहराइच, बलरामपूर, आंबेडकर नगर, वाराणसी, चंदौली, सोनभद्र, मिर्झापूर, शाहजहानपूर, रामपूर, उन्नाव, प्रयागराज, देवरिया आणि गोरखपूरसाठी मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Palghar Flood : अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर ! 7 हजारांहून अधिक कुटुंबांना आर्थिक मदत; 3.66 कोटी थेट खात्यात

Web Title: Storm and heavy rain warning for 19 states across the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 07:07 AM

Topics:  

  • Climate Change
  • Heavy Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
1

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
2

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
3

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
4

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.