Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एनडीएकडून सरकार स्थापनेच्या जोरदार हालचाली; नितीशकुमार, चंद्राबाबू नायडूंना ‘अच्छे दिन’

बहुमतापासून वंचित राहिल्याने सत्ताधारी एनडीएचा मजबूत सहयोगी म्हणून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा दर्जा वाढला आहे. जेडीयूचे वरिष्ठ नेते राज्याच्या विकासाच्या अजेंड्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोरदार सौदेबाजी करण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 06, 2024 | 07:21 AM
एनडीएकडून सरकार स्थापनेच्या जोरदार हालचाली; नितीशकुमार, चंद्राबाबू नायडूंना ‘अच्छे दिन’
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सर्वांत मोठा पक्ष भाजप-एनडीएची पहिली बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली. यामध्ये सरकार स्थापनेशी संबंधित निर्णयावर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, एजेएसयू प्रमुख सुदेश महतो, आरएलडीचे जयंत चौधरी, जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोजप (रामविलास) नेते चिराग पासवान, अपनांचे नेते उपस्थित होते. अपना दल (सोनेलाल) नेत्या अनुप्रिया पटेल आणि हमचे नेते जीतन राम मांझी यांचा समावेश आहे.

शपथविधी 8 जूनला ?

मंत्रिमंडळ बैठकीत निवडणुकीचे निकाल आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला सभागृहात बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापनेच्या मुद्यावर चर्चा झाली. जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी सांगितले की, 7 जून रोजी सकाळी 11 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक होणार आहे. 8 जूनला शपथविधी होण्याची शक्यता आहे.

किमान 4 कॅबिनेट मंत्रिपदे, बिहारला विशेष राज्याचा दर्जा

बहुमतापासून वंचित राहिल्याने सत्ताधारी एनडीएचा मजबूत सहयोगी म्हणून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा दर्जा वाढला आहे. जेडीयूचे वरिष्ठ नेते राज्याच्या विकासाच्या अजेंड्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोरदार सौदेबाजी करण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या मते, त्यांच्या यादीत केंद्रीय मंत्रिमंडळातील अधिक मंत्रिपदे, केंद्रीय कोष, बिहारमध्ये लवकर विधानसभा निवडणुका आणि बिहारसाठी विशेष दर्जा अशा अटींचा समावेश आहे.

Web Title: Strong moves by nda to form the government in india nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2024 | 07:19 AM

Topics:  

  • india
  • indian politics
  • political news

संबंधित बातम्या

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
1

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
2

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
3

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
4

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.