Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोटामध्ये वाढताहेत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या; वर्षभरात 27 विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन

कोटा हे शिक्षण शहर म्हणून जगभर ओळखले जाते. मात्र, काही मुलांच्या आत्महत्या प्रकरणांनी मन विषिण्ण होते. या आत्महत्येमागे केवळ अभ्यासाचा ताणच नाही तर इतरही अनेक कारणे आहेत. पण तरीही मुलाचा जीव जाणे अत्यंत चिंताजनक आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 17, 2023 | 02:00 PM
suicide

suicide

Follow Us
Follow Us:

जयपूर : कोटा हे शिक्षण शहर म्हणून जगभर ओळखले जाते. मात्र, काही मुलांच्या आत्महत्या प्रकरणांनी मन विषिण्ण होते. या आत्महत्येमागे केवळ अभ्यासाचा ताणच नाही तर इतरही अनेक कारणे आहेत. पण तरीही मुलाचा जीव जाणे अत्यंत चिंताजनक आहे. राजस्थानच्या आधीच्या सरकारनेही यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

2023 मध्ये 27 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यामुळे कोटा देशभरात चर्चेत राहिला. जिल्हाधिकारी स्तरावर अनेक बैठकांमध्ये आत्महत्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आणि त्या रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याचे प्रयत्न तीव्र करण्यात आले. कोचिंग संस्था, पालक, वसतिगृह-पीजी आणि प्रशासन यांच्या प्रभावी समन्वयातून आणि सामूहिक प्रयत्नातून ही समस्या सोडवली पाहिजे.

इतर राज्यांच्या तुलनेत कमी प्रमाण

देशाच्या अनेक भागांमध्ये, विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यांची संख्या राजस्थानपेक्षा जास्त होती, परंतु तरीही कोटाला लक्ष्य करण्यात आले. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये देशभरात 13 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 1834, मध्य प्रदेशात 1308, तामिळनाडूमध्ये 1246, कर्नाटकात 855 आणि ओरिसामध्ये 834 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. राजस्थानमध्ये हा आकडा 633 आहे जो इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे.

Web Title: Student suicides on the rise in kota 27 students ended their lives during the year nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2023 | 02:00 PM

Topics:  

  • Suicide case
  • suicide news

संबंधित बातम्या

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
1

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.