Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IAS Pooja Khedkar: बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण; सुप्रीम कोर्टाने दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आयोगाने प्राथमिक परीक्षा (प्रिलिम्स) स्तरावरच शैक्षणिक, जात आणि शारीरिक अपंगत्व प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे ऑनलाइन सादर करणे अनिवार्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 15, 2025 | 03:33 PM
IAS Pooja Khedkar: बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण; सुप्रीम कोर्टाने दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकरी पूजा खेडकर यांचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहेत. आयएएस अधिकारी बनण्यासाठी त्यांनी केलेले फसवणुकीचे प्रकार समोर आल्यानंतर त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. दरम्यान या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने पूजा खेडकरला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यावर आज सुनावणी आयार पडली. दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे संरक्षण वाढवले आहे.

सुप्रीम कोर्टाने आज झालेल्या सुनावणीमध्ये वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकरी पूजा खेडकर यांना अटकेपासून संरक्षण देणाऱ्या आपल्या अंतरिम आदेशात वाढ केली आहे. पूजा खेडकरने आयएएस होण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरल्याचा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणावर २१ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. २१ एप्रिलपर्यन्त पूजा खेडकरला देखील अटकेपासून संरक्षण असणार आहे.

काय आहे प्रकरण? 

प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात दिल्ली  पोलिसांनी उच्च न्यायालयात एक महत्त्वाचा रिपोर्ट सादर केला होता.यात नागरी सेवा परीक्षा 2022 आणि 2023 दरम्यान पुजा खेडकरने अपंगत्वाचे खोटे दाखले देऊन परीक्षा दिल्याचा दावा करण्यात आला होता. बनावट अपंगत्व प्रमाणपत्राचा वापर करून पूजा खेडकरने  यूपीएससीमध्ये निवडीसाठी विशेष सवलत मिळवली. इतकेच नव्हेतर  परीक्षेत कमी गुण मिळूनही सवलतींच्या आधारे ती परीक्षाही उत्तीर्ण झाली.  UPSC मध्ये 841 ऑल इंडिया रँक (AIR) मिळवले. पण दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या तपासादरम्यान तिने बनावट अपंगत्व प्रमाणपत्र बनवले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या स्टेटस रिपोर्टनुसार पूजा खेडकरने 2022 आणि 2024 मध्ये अहमदनगरच्या वैद्यकीय प्राधिकरणाकडून मिळवलेली दोन अपंगत्व प्रमाणपत्रे ही  बनावट असू शकतात.  पण त्यांची वैद्यकीय प्राधिकरणाकडून पडताळणी केली असता त्यांनी हे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे पूजा खेडकर दावा करत असलेले अपंगत्व प्रमाणपत्र वैद्यकीय प्राधिकरणाकडून देण्यात आलेले नसावे, असे प्राधिकरणाने  म्हटले.

UPSC CSE Prelims 2025: पूजा खेडेकर प्रकरणानंतर IAS अर्ज प्रक्रियेत मोठे बदल

IAS अर्ज प्रक्रियेत मोठे बदल

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२५ परीक्षा अर्ज प्रक्रियेत महत्त्वाचे बदल केले आहेत. यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आयोगाने प्राथमिक परीक्षा (प्रिलिम्स) स्तरावरच शैक्षणिक, जात आणि शारीरिक अपंगत्व प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे ऑनलाइन सादर करणे अनिवार्य केले आहे.

पूजा खेडकर वादानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये तिच्यावर UPSC CSE 2022 मध्ये अतिरिक्त प्रयत्न मिळविण्यासाठी ओळखपत्रे खोटी करणे, माहिती चुकीची सादर करणे आणि तथ्ये लपविल्याचा आरोप आहे. पूर्वी, उमेदवारांना मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच ही कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक होते.

Web Title: Supreme court extend interim bail for arrest to ias traniee officer pooja khedkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • crime news
  • Puja Khedkar
  • Supreme Court

संबंधित बातम्या

कराडमध्ये रिक्षात चक्क घरगुती गॅस भरला; पोलिसांनी दोघांवर केली मोठी कारवाई
1

कराडमध्ये रिक्षात चक्क घरगुती गॅस भरला; पोलिसांनी दोघांवर केली मोठी कारवाई

पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे खोल खड्ड्यात पडले अन्…
2

पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे खोल खड्ड्यात पडले अन्…

दरोड्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना गोंदियात अटक; कोयत्यासह धारदार शस्त्रही जप्त
3

दरोड्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना गोंदियात अटक; कोयत्यासह धारदार शस्त्रही जप्त

चौकशीबद्दल कोणाशी बोलू नकोस, अन्यथा…; अमेरिकेतील भारतीयाला 45 लाखांना घातला गंडा
4

चौकशीबद्दल कोणाशी बोलू नकोस, अन्यथा…; अमेरिकेतील भारतीयाला 45 लाखांना घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.