Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाचं विमान कोसळताच शेअर बाजारात भूकंप, टाटा ग्रुपचे शेअर्स कोसळले

२४२ प्रवाशांना घेऊन अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान आज ७०० फूटांवरून कोसळलं. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते. दरम्यान घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 12, 2025 | 04:21 PM
एअर इंडियाचे विमान कोसळताच शेअर बाजारात भूकंप, टाटा ग्रुपचे शेअर्स कोसळले

एअर इंडियाचे विमान कोसळताच शेअर बाजारात भूकंप, टाटा ग्रुपचे शेअर्स कोसळले

Follow Us
Close
Follow Us:

२४२ प्रवाशांना घेऊन अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान आज ७०० फूटांवरून कोसळलं. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते. दरम्यान घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून जखमींना हास्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर शेअर मार्केटमध्ये भूकंप आला असून टाटा ग्रुपचे शेअर्स कोसळले आहेत. टाटा समूहाच्या या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

Ahmedabad plane crash : गुजरातमध्ये मृत्यूचे तांडव! एअर इंडियाचे विमान थेट रुग्णालयावर कोसळले, 15 डॉक्टर जखमी

कोणत्या शेअर्समध्ये घसरण

TCS: १% पेक्षा जास्त घसरण
टाटा स्टील: शेअर्स ३% ने घसरले
टाटा पॉवर: २.५% ने घसरण
टाटा एलेक्ससी: २% पेक्षा जास्त तोटा
टाटा कम्युनिकेशन्स: १% पेक्षा जास्त घसरण
टाटा मोटर्स: ३% पेक्षा जास्त घसरण
टाटा केमिकल्स: ३% ने घसरण
टाटा कंझ्युमर: २% पेक्षा जास्त घसरण
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन: सुमारे ४% ने घसरण
इंडियन हॉटेल्स: २% पेक्षा जास्त

सर्वात मोठी घसरण टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स, टाटा कंझ्युमर, टाटा इन्व्हेस्टमेंट आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये दिसून येत आहे. अशा घटना गुंतवणूकदारांच्या मनात भीती आणि गोंधळ निर्माण करतात, ज्यामुळे समूहाशी संबंधित सर्व कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव येतो. टाटाचे नाव एअर इंडियाशी जोडल्यामुळे शेअर्स कोसळल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

भारतीय शेअर बाजार आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्येही बाजाराच्या सुरुवातीला वाढ झाली होती, मात्र नंतर त्यामध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स जवळजवळ १,००० अंकांनी घसरला, तर निफ्टी २४,८५० अंकावर होता. दुपारी २.१५ च्या सुमारास, सेन्सेक्स ८१,५३१.९३ वर व्यवहार करत होता, मात्र दुपारनंतर सुमारे ९८३.२१ अंकांनी घसरला. त्याच वेळी, निफ्टी ३०१.१५ अंकांनी घसरून २४,८४०.२५ वर आला आहे. निफ्टीवर इन्फोसिस, इटरनल, टेक महिंद्रा आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे.

Ahmedabad Plane Crash: २४२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कशामुळे कोसळले? समोर आली ‘ही’ दोन संभाव्य कारणे

अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याचे वृत्त आहे. विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. या घटनेत जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीची कोणतीही माहिती नाही. तथापि, काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Tata group shares down after air india ahamdabad landon plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • air india
  • Plane Accident
  • share market
  • Tata Group

संबंधित बातम्या

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या
1

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी
2

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी

डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा डंका, दररोज UPI द्वारे होत आहे ९०,००० कोटींचा व्यवहार
3

डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा डंका, दररोज UPI द्वारे होत आहे ९०,००० कोटींचा व्यवहार

मोदी सरकारचा GST मास्टरस्ट्रोक! ‘या’ क्षेत्रांना होईल मोठा नफा, वाचा एका क्लिकवर
4

मोदी सरकारचा GST मास्टरस्ट्रोक! ‘या’ क्षेत्रांना होईल मोठा नफा, वाचा एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.