Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ भारतीय क्रिकेटपटूचे सासरे बनले नवे सीबीआय डायरेक्टर, बरेच दिवस चालले होते मुलीचे ‘अफेअर’

भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्टार आणि अनुभवी खेळाडूचे सासरे सीबीआयचे संचालक झाले आहेत. हा खेळाडू सध्या आयपीएल 2023 चा भाग आहे.

  • By Aparna
Updated On: May 14, 2023 | 06:06 PM
‘या’ भारतीय क्रिकेटपटूचे सासरे बनले नवे सीबीआय डायरेक्टर, बरेच दिवस चालले होते मुलीचे ‘अफेअर’
Follow Us
Follow Us:

भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्टार आणि अनुभवी खेळाडूचे सासरे सीबीआयचे संचालक झाले आहेत. हा खेळाडू सध्या आयपीएल 2023 चा भाग आहे.
भारतीय क्रिकेट संघाकडून एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळलेला अनुभवी फलंदाज मयंक अग्रवाल सध्या चर्चेत आहे. याचे कारण त्याचे शतक किंवा शानदार फटकेबाजी नसून त्याचे सासरे आहे.

मयंक अग्रवाल यांचे सासरे सीबीआयचे संचालक झाले
स्टार क्रिकेटर मयंक अग्रवालचे सासरे प्रवीण सूद सीबीआयचे नवे संचालक बनले आहेत.

1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी
सुबोध कुमार जैस्वाल यांच्या जागी नवीन सीबीआय संचालक म्हणून नियुक्त झालेले प्रवीण सूद हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते कर्नाटकचे डीजीपीही राहिले आहेत.

मुलीचे खूप दिवसांपासून प्रेमसंबंध होते
प्रवीण सूदची मुलगी आशिता सूदचे स्टार क्रिकेटर मयंक अग्रवालसोबतचे अफेअर बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. दोघेही 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

2018 मध्ये लग्न झाले
मयंक आणि आशिता यांनी 7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 मध्ये लग्न केले. दोघांनी 4 जून रोजी लग्न केले.

Web Title: The father in law of this indian cricketer became the new cbi director nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2023 | 06:06 PM

Topics:  

  • CBI
  • CBI DIRECTOR
  • india
  • Indian Cricketer

संबंधित बातम्या

काय सांगता! भारताच्या पहिल्या Mumbai-Ahmedabad Bullet Train ची प्रतीक्षा संपणार, ‘या’ मार्गावर होणार हाय-स्पीड ट्रेनची चाचणी
1

काय सांगता! भारताच्या पहिल्या Mumbai-Ahmedabad Bullet Train ची प्रतीक्षा संपणार, ‘या’ मार्गावर होणार हाय-स्पीड ट्रेनची चाचणी

Jan Vishwas Act : ‘चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा’; जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला केंद्र सरकारचा मोठा दिलासा
2

Jan Vishwas Act : ‘चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा’; जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला केंद्र सरकारचा मोठा दिलासा

Terrorist Death : भारताच्या आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा अंत! हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि LeT कमांडर गाझी मुमताजचा मृत्यू
3

Terrorist Death : भारताच्या आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा अंत! हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि LeT कमांडर गाझी मुमताजचा मृत्यू

Income Tax Return : सावधान! जुलैच्या या 3 तारखा तुमच्या खिशावर पडू शकतात भारी, वेळेत पूर्ण करा ही कामे
4

Income Tax Return : सावधान! जुलैच्या या 3 तारखा तुमच्या खिशावर पडू शकतात भारी, वेळेत पूर्ण करा ही कामे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.