Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात वाढतोय उन्हाचा कडाका; 17 शहरांचे तापमान 43 अंशांपेक्षा जास्त, 11 राज्यांत तर…

एप्रिल महिन्याचे आगमन होताच देशभरात उन्हाळा सुरू झाला आहे. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सूर्य आग ओकत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे (Summer News) देशातील 11 राज्ये उष्णतेच्या लाटेत सापडली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 21, 2024 | 11:30 AM
heatwave

heatwave

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : एप्रिल महिन्याचे आगमन होताच देशभरात उन्हाळा सुरू झाला आहे. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सूर्य आग ओकत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे (Summer News) देशातील 11 राज्ये उष्णतेच्या लाटेत सापडली आहेत. या 11 राज्यांतील 17 शहरांचे तापमान दुपारी 43 अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले.

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील रायलसीमा, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, उत्तर मध्य प्रदेश, गंगा पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये 42 ते 44 अंशांच्या दरम्यान तापमानाची नोंद झाली. मध्य प्रदेशातील 19 शहरांमध्ये तापमान 40 अंशांपेक्षा जास्त आहे. राजधानी भोपाळमध्ये दुपारचे तापमान 39.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. याशिवाय गुजरात, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्येही तापमानात वाढ झाली आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पूर्वेकडील राज्यांमध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, छत्तीसगड, झारखंड आणि गुजरातमध्ये पुढील 3 ते 4 दिवस उष्णतेची लाट कायम राहील. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान या पश्चिमेकडील राज्यांमध्ये येत्या एक ते दोन दिवसांत तापमान 40 अंशांच्या पुढे जाईल. 20 आणि 21 एप्रिल रोजी गंगेच्या पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.

Web Title: The heat of summer is increasing in the country temperatures in 17 cities exceeded 43 degrees nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2024 | 11:30 AM

Topics:  

  • maharashtra
  • weather news

संबंधित बातम्या

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
2

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त
3

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त

Amravati News: कंत्राटदारामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली! कचरा संकलन ठप्प; नागरिकांच्या घरांपुढे कचऱ्याचे ढीग
4

Amravati News: कंत्राटदारामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली! कचरा संकलन ठप्प; नागरिकांच्या घरांपुढे कचऱ्याचे ढीग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.