Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिक अहमदच्या हत्येसंबंधी महत्त्वाची माहिती आली समोर; अतिकच्या हत्येसाठी पिस्तूल नव्हते तर…

माफिया अतिक (Atiq Ahmed Case) आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येतील मुख्य आरोपी सनी सिंगबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. दिल्लीतील कुख्यात गुन्हेगार आणि गोगी टोळीचा सूत्रधार जितेंद्र गोगीने (Jitendra Gogi) आपला विरोधक टिल्लू ताजपुरियाच्या हत्येसाठी सनी सिंहला शस्त्रासह 10 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 16, 2023 | 09:14 AM
atiq 1

atiq 1

Follow Us
Close
Follow Us:

प्रयागराज : माफिया अतिक (Atiq Ahmed Case) आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येतील मुख्य आरोपी सनी सिंगबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. दिल्लीतील कुख्यात गुन्हेगार आणि गोगी टोळीचा सूत्रधार जितेंद्र गोगीने (Jitendra Gogi) आपला विरोधक टिल्लू ताजपुरियाच्या हत्येसाठी सनी सिंहला शस्त्रासह 10 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे.

टिल्लू आणि त्याचे साथीदार फार हुशार होते. त्यामुळे जितेंद्रने सनी या नवीन व्यक्तीला हत्येची सुपारी दिली होती. सनीला तुर्की बनावटीच्या जिगाना आणि गिरसान या पिस्तुलांसह 10 लाख रुपयेही देण्यात आले होते. काम झाल्यानंतर तो गोगी टोळीत सामील होईल, असेही त्याला सांगण्यात आले होते. एसआयटीने कोर्टात दाखल केलेल्या केस डायरीमध्ये याचा खुलासा केला आहे.

अतिक आणि अशरफ हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीचे सदस्य दिल्लीला गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याठिकाणी जितेंद्र गोगी आणि त्याच्या टोळीशी संबंधित लोकांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर सनी सिंग मेरठमधील एका व्यक्तीच्या माध्यमातून गोगी गँगच्या संपर्कात आल्याचे उघड झाले आहे.

Web Title: The pistol was not for atiq ahmed murder information from sit nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2023 | 09:14 AM

Topics:  

  • atiq ahmed
  • crime news
  • UP Crime

संबंधित बातम्या

Nilesh Ghaiwal : उच्चशिक्षण घेणारा तरूण गुन्हेगारीकडे वळला; वाचा निलेश घायवळ टोळीचा संपूर्ण इतिहास
1

Nilesh Ghaiwal : उच्चशिक्षण घेणारा तरूण गुन्हेगारीकडे वळला; वाचा निलेश घायवळ टोळीचा संपूर्ण इतिहास

माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा…; पुण्यात एकावर धारदार शस्‍त्राने सपासप वार
2

माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा…; पुण्यात एकावर धारदार शस्‍त्राने सपासप वार

पुणे हादरलं! रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली अन् रात्री 11 वाजताच्या सुमारास…
3

पुणे हादरलं! रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली अन् रात्री 11 वाजताच्या सुमारास…

फ्लॅटच्या नावाखाली एक-दोन नव्हेतर तब्बल 93 लाखांची फसवणूक; ऑनलाईन पैसे पाठवायला सांगायचा अन्…
4

फ्लॅटच्या नावाखाली एक-दोन नव्हेतर तब्बल 93 लाखांची फसवणूक; ऑनलाईन पैसे पाठवायला सांगायचा अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.