Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची दिल्लीत पंतप्रधानांनी बोलावली बैठक

भारतीय जनता पक्षाकडून आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्री बैठक बोलावण्यात आली आहे. (Meeting of Chief Ministers of States, Deputy Chief Ministers) दरम्यान, या बैठकीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पुष्कर सिंह धामी, हिमंता बिस्वा सरमा, भापेंद्र पटेल (Adityanath, Pushkar Singh Dhami, Himanta Biswa Sarma, Bhapendra Pate) आणि अन्य राज्यातील मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 24, 2022 | 01:58 PM
भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची दिल्लीत पंतप्रधानांनी बोलावली बैठक
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (State election) जवळ येत आहेत. यासाठी भाजपने आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्री बैठक बोलावण्यात आली आहे. (Meeting of Chief Ministers of States, Deputy Chief Ministers) दरम्यान, या बैठकीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पुष्कर सिंह धामी, हिमंता बिस्वा सरमा, भापेंद्र पटेल (Adityanath, Pushkar Singh Dhami, Himanta Biswa Sarma, Bhapendra Patel) आणि अन्य राज्यातील मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील विकास आणि कल्याणकारी योजनांचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच राज्यातील कामांचा आढावा, महत्त्वाचा योजना, विकास कामांबद्दल माहिती म्हणजे  (Overview of works in the state, information about important schemes, development works) थोडक्यात काय तर रिपोर्ट कार्ड (Report Card) सादर करावे लागणार आहे.

[read_also content=”राष्ट्रपती शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री हजेरी लावणार, आज रात्री दिल्लीला रवाना होणार https://www.navarashtra.com/maharashtra/chief-minister-will-attend-president-swearing-ceremony-will-leave-for-delhi-tonight-307526.html”]

दरम्यान, आगामी विधानसभा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपचे हे पाऊल उचलण्यात आल्याचे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशिवाय इतर वरिष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. तसेच या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दिल्ली दौऱ्यावर असल्याने शपथविधी पार पडल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी मंत्रिमंडळ विस्तार मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Web Title: The prime minister called a meeting of the chief minister deputy chief minister of the bjp ruled state in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2022 | 01:58 PM

Topics:  

  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • narendra modi
  • Pushkar Singh Dhami

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन
1

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
2

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम
3

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम

Maharashtra Municipal Election 2026: निवडणुकीपूर्वीच भाजपचे ४ उमेदवार विजयी; तर शिंदे सेनेला मुंबईत धक्का
4

Maharashtra Municipal Election 2026: निवडणुकीपूर्वीच भाजपचे ४ उमेदवार विजयी; तर शिंदे सेनेला मुंबईत धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.