Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाटकात आज मतदान; 224 जागांसाठी 2615 उमेदवार रिंगणात, दीड लाखांहून अधिक पोलीस तैनात

कर्नाटकातील (Karnataka Assembly Election 2023) 224 जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील जवळपास साडेपाच लाख मतदार 2615 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद करणार आहेत. राज्यात 58545 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. यानंतर कर्नाटकाची सत्ता भाजपा (BJP) कायम राखते की जेडीएस (JDS) पुन्हा किंगमेकर ठरते हे 13 रोजी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होईल. या सोबतच 4 राज्यातही पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 10, 2023 | 07:32 AM
कर्नाटकात आज मतदान; 224 जागांसाठी 2615 उमेदवार रिंगणात, दीड लाखांहून अधिक पोलीस तैनात
Follow Us
Follow Us:

बंगळुरू : कर्नाटकातील (Karnataka Assembly Election 2023) 224 जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील जवळपास साडेपाच लाख मतदार 2615 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद करणार आहेत. राज्यात 58545 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. यानंतर कर्नाटकाची सत्ता भाजपा (BJP) कायम राखते की जेडीएस (JDS) पुन्हा किंगमेकर ठरते हे 13 रोजी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होईल. या सोबतच 4 राज्यातही पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे.

मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) कर्नाटकच्या मतदारांना आवाहन करणारे एक खुले पत्र लिहिले आहे. तसेच एका व्हिडीओ संदेशाद्वारे भाजपाला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले आहे. आपल्याला लवकरात लवकर सर्वोच्च तीन अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये सामील व्हायचे आहे. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा कर्नाटकची अर्थव्यवस्था जलदगतीने पुढे जाऊन एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य पूर्ण करेल असे ते म्हणाले

कडेकोट बंदोबस्त

मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दीड लाखांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. राज्य पोलिसांच्या बरोबरच केंद्रीय राखीव पोलिस दलांची तसेच शेजारील राज्यातील पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी किमान 113 जागांची आवश्यकता आहे. या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी 36. अनुसूचित जमातीसाठी 15 जागा राखीव आहेत.

Web Title: Today is voting for karnataka assembly election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2023 | 07:32 AM

Topics:  

  • Election News
  • Karnataka
  • Karnataka Election
  • Karnataka Election 2023
  • karnataka News

संबंधित बातम्या

कोण आहे उमा काशवी? WPL Auction मध्ये रचला इतिहास; 15 वर्षांच्या खेळाडूवर दिल्ली कॅपिटल्सचा विश्वास
1

कोण आहे उमा काशवी? WPL Auction मध्ये रचला इतिहास; 15 वर्षांच्या खेळाडूवर दिल्ली कॅपिटल्सचा विश्वास

Israel News : इस्रायलच्या निवडणुकीत नेतान्याहू आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत; सत्तेचे गणित अडकले
2

Israel News : इस्रायलच्या निवडणुकीत नेतान्याहू आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत; सत्तेचे गणित अडकले

BasketBall : डेंसो आयरिस आशियाची चॅम्पियन; अंतिम सामन्यात सिचुआनचा धुव्वा
3

BasketBall : डेंसो आयरिस आशियाची चॅम्पियन; अंतिम सामन्यात सिचुआनचा धुव्वा

Brazil Election 2026 : ब्राझीलमध्ये लुला दा सिल्वा यांचा ऐतिहासिक विजय
4

Brazil Election 2026 : ब्राझीलमध्ये लुला दा सिल्वा यांचा ऐतिहासिक विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.