Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक

भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात मोठी कामगिरी करत जेएनपीटी ते वडोदरा मार्गावर डबल-स्टॅक लॉग-हॉल कंटेनर ट्रेन चालवली. या विक्रमी वाहतुकीमुळे रेल्वेच्या ग्रीन फ्रेट उपक्रमाला मोठी चालना मिळणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2026 | 01:01 PM
Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक

Follow Us
Follow Us:
  • ४२२ किमीचा प्रवास करत ट्रेन वडोदरा येथे पोहोचली.
  • एकाच फेरीत तब्बल ३६० कंटेनरची वाहतूक करण्यात आली.
  • वेळ आणि खर्चात बचतीसोबत प्रदूषण कमी करण्यासही मदत होणार.
भारतीय रेल्वेने मालवाहतुकीत ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्या डबल-स्टैंक लॉग-हॉल कंटेनर ट्रेनचे यशस्वी संचालन केले आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मुंबई येथून ही ट्रेन शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता रवाना झाली. सुमारे ४२२ किमी अंतर कापत ही ट्रेन ३६० टीईयू कंटेनर घेऊन वडोदरा विभागातील वरणामा येथील कॉनकॉरच्या जीसीटी टर्मिनलवर पोहोचली. एकाच ट्रेनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर कंटेनर वाहतूक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही लाँग-हॉल ट्रेन दोन स्वतंत्र डबल-स्टैंक रेकना जोडून तयार करण्यात आली होती.

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा: कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

पहिला रेक जेएनपीटी ते वडोदरा असा असून त्याचा लोड ४५+१, लोको क्रमांक ६०३११ आणि एकूण वजन १,८१७ टन होते. दुसरा रेक देखील जेएनपीटी ते वडोदरा मार्गावरच असून त्याचा लोड ४५-१, लोको क्रमांक २४६९० आणि वजन २,१०५ टन होते. दोन्ही रेक एकत्रितपणे ३,९२२ टन वजनासह ३६० कंटेनरची वाहतुक करण्यात आली. यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मालाची ने-आण करणे शक्य झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जलद वाहतूक, खर्चातही बचत

या नव्या प्रयोगामुळे अनेक फायदे होणार आहेत. सर्वांत मोठा फायदा म्हणजे बंदर आणि टर्मिनलवरील गर्दी कमी होईल. एकाच वेळी जास्त कंटेनर गेल्याने कंटेनरचा थांबा वेळ म्हणजेच ड्वेलिंग टाइम कमी होईल आणि जलद वाहतूक शक्य होईल, एकाच फेरीत जास्त माल गेल्याने लोकोमोटिव्ह आणि फ्लॅट वॅगनची गरज कमी लागेल. तसेच मार्गाच्या क्षमतेचा अधिक चांगला वापर होऊन एकूण ट्रान्झिट वेळेत घट होईल. यामुळे जेएनपीटीसारख्या महत्वाच्या बंदरातून मालाची जलद वाहतूक होईल आणि वाहतूक खर्चातही कपात होईल.

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

हरित आणि शाश्वत वाहतुकीला मिळाले बळ

  • ही संपूर्ण ट्रेन विजेवर चालणारी असल्याने भारतीय रेल्वेच्या हरित आणि शाश्वत मालवाहतुकीच्या धोरणाला बळ मिळाले आहे.
  • रस्ते मागनि ३६० कंटेनर नेण्यासाठी शेकडो ट्रक लागतील, त्यामुळे डिझेलचा वापर, रस्त्यांवरील गर्दी, वाहनांचे प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात वाढते.
  • रेल्वेच्या या एका फेरीमुळे इंधन बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
  • भारतीय रेल्वेच्या या यशामुळे देशातील लॉजिस्टिक क्षेत्राला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Indian railways new record 422 km double stack log haul train 360 containers jnpt vadodara green freight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: कळंबच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य! धोकादायक वळणावर वाहनचालकांची कसरत, प्रशासनाकडे केली ‘ही’ मागणी
1

Raigad News: कळंबच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य! धोकादायक वळणावर वाहनचालकांची कसरत, प्रशासनाकडे केली ‘ही’ मागणी

FSSAI परवाना नसल्याची कबुली, दोन रुग्णालयांतील कॅन्टीन बंद; रुग्णांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
2

FSSAI परवाना नसल्याची कबुली, दोन रुग्णालयांतील कॅन्टीन बंद; रुग्णांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

कोयना प्रकल्पग्रस्तांना शिल्लक जमीन परत कधी? दोन वर्षांपूर्वीचा निर्णय अद्याप कागदावरच; शासन निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा
3

कोयना प्रकल्पग्रस्तांना शिल्लक जमीन परत कधी? दोन वर्षांपूर्वीचा निर्णय अद्याप कागदावरच; शासन निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा

Raigad News: गोदरेज कंपनीतील स्थानिकांच्या हितासाठी ठाकरे गट मैदानात; कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार
4

Raigad News: गोदरेज कंपनीतील स्थानिकांच्या हितासाठी ठाकरे गट मैदानात; कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.