Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभेचे बिगूल वाजण्यापूर्वीच देशाला दोन नवे निवडणूक आयुक्त; वाचा कोण आहेत नवीन आयुक्त

  • By युवराज भगत
Updated On: Mar 14, 2024 | 02:11 PM
लोकसभेचे बिगूल वाजण्यापूर्वीच देशाला दोन नवे निवडणूक आयुक्त; वाचा कोण आहेत नवीन आयुक्त
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते असे असताना, निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने १४ मार्च रोजी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली आहे. आता देशाला दोन निवडणूक आयुक्त मिळणार आहेत.

हे आहेत नवीन निवडणूक आयुक्त

ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली, असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पॅनेलच्या बैठकीनंतर माध्यमांना सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांत निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी नवीन कायद्यानुसार पुनर्गठन करण्यात आलेल्या या पॅनेलच्या पहिल्या नियुक्त्या आहेत.

भारताच्या सरन्यायाधीशांना सोडून निवड समितीमध्ये आता पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि नियुक्त केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांचा समावेश आहे.

Web Title: Two new election commissioners were received before the announcement of lok sabha 2024 elections read who are new commissioners nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2024 | 02:11 PM

Topics:  

  • Election Commission

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?
1

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?

CJP Protest Live Updates: अभिजीत दीपकेंच्या अटकेनंतर CJP च्या आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदेकडे!; व्हिडिओ संदेशातून मोठी घोषणा
2

CJP Protest Live Updates: अभिजीत दीपकेंच्या अटकेनंतर CJP च्या आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदेकडे!; व्हिडिओ संदेशातून मोठी घोषणा

CJP Protest Live Updates:  अभिजीत, सौरव, आशुतोष कुठे आहेत?  विमानात हायव्होल्टेज ड्रामा
3

CJP Protest Live Updates: अभिजीत, सौरव, आशुतोष कुठे आहेत? विमानात हायव्होल्टेज ड्रामा

Abhijeet Dipke Criticized Central Govt. : एवढी भिती वाटत असेल तर आख्खा देश बंद करा…; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारवर हल्ला
4

Abhijeet Dipke Criticized Central Govt. : एवढी भिती वाटत असेल तर आख्खा देश बंद करा…; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारवर हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.