Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारत माता की जय’ घोषणेस लोकांनी नकार देताच केंद्रीयमंत्री मीनाक्षी लेखींचा राग अनावर; म्हणाल्या…

केंद्रीयमंत्री मीनाक्षी लेखी यांनी 'भारत माता की जय' बोलण्यास नकार देणाऱ्या केरळच्या नागरिकांवर संताप व्यक्त केला आहे. त्या कोझिकोड येथील एका युवा संमेलनात संबोधित करत होत्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 05, 2024 | 02:58 PM
‘भारत माता की जय’ घोषणेस लोकांनी नकार देताच केंद्रीयमंत्री मीनाक्षी लेखींचा राग अनावर; म्हणाल्या…
Follow Us
Follow Us:

कोझिकोड : केंद्रीयमंत्री मीनाक्षी लेखी यांनी ‘भारत माता की जय’ बोलण्यास नकार देणाऱ्या केरळच्या नागरिकांवर संताप व्यक्त केला आहे. त्या कोझिकोड येथील एका युवा संमेलनात संबोधित करत होत्या. या संमेलनात त्यांनी ‘भारत माता की जय’ची घोषणा देण्यास सांगितले असता गर्दीतील काही लोकांनी घोषणा देण्यास नकार दिला. यामुळे मीनाक्षी लेखी चांगल्याच संतापल्या.

‘भारत माता की जय’ बोलण्यास नकार देणाऱ्या जनतेला विचारले की, भारत तुमची आई नाही का? तसेच, त्यांनी घोषणाबाजी करण्यास नकार दिलेल्या एका महिलेला कार्यक्रमस्थळातून निघून जाण्याचीही सूचना केली. या संमेलनाचे आयोजन दक्षिणपंथी संघटनेने केले होते.

मीनाक्षी लेखी कोझिकोडमधील एका युवा संमेलनात संबोधित करत होत्या. संमेलनाच्या उत्तरार्धात त्यांनी भाषण आटोपताना ‘भारत माता की जय’ची घोषणा केली. परंतु, त्यांना उपस्थितांमधून प्रतिसाद कमी मिळाला. त्यामुळे त्यांनी थेट विचारले की, भारत तुमचे घर नाही का. भारत फक्त माझी आई का आहे? की तुमचीही आहे?

काही अडचण आहे का?. प्रतिसाद सुरुवातीला कमी मिळाल्यावर मिनाक्षी लेखी यांनी पुन्हा ‘भारत माता की जय’ ची घोषणा दिली. मात्र, तेव्हाही कमी प्रतिसाद मिळाला. तसेच, त्यांच्या डाव्या बाजूला बसलेल्या लोकांकडून कमी प्रतिसाद मिळत होता.

त्यावेळी एका महिलेला उद्देशून त्या म्हणाल्या, पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली महिलेने उभे राहावे. इथे-तिथे पाहू नका. मी तुमच्याशी बोलतेय. मी तुम्हाला थेट विचारते, भारत तुमची आई नाहीये का? हा ऍटिट्यूड का?, असा प्रश्न विचारल्यावरही त्या संबंधित महिनेले ‘भारत माता की जय’ची घोषणा देण्यास नकार दिला.

Web Title: Union minister meenakshi lekhi got angry when people rejected the bharat mata ki jai slogan nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2024 | 02:58 PM

Topics:  

  • political news

संबंधित बातम्या

सगळ संपल! शत्रुघ्न सिन्हा ते युसूफ पठाणपर्यंत… TMC च्या बंडखोर खासदारांची नवी यादी जाहीर! ‘या’ एका नावाने सगळ्यांनाच धक्का
1

सगळ संपल! शत्रुघ्न सिन्हा ते युसूफ पठाणपर्यंत… TMC च्या बंडखोर खासदारांची नवी यादी जाहीर! ‘या’ एका नावाने सगळ्यांनाच धक्का

‘कोणी कुठे जात नाही, ज्यांना जायचे ते गेले’; खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान
2

‘कोणी कुठे जात नाही, ज्यांना जायचे ते गेले’; खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान

Satara Political News: नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे पद धोक्यात, स्वत:चे घर पाडून रस्ता रुंद करुन दाखवा – सुशांत मोरे
3

Satara Political News: नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे पद धोक्यात, स्वत:चे घर पाडून रस्ता रुंद करुन दाखवा – सुशांत मोरे

‘गेल्या 12 वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान
4

‘गेल्या 12 वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.