Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सगळ संपल! शत्रुघ्न सिन्हा ते युसूफ पठाणपर्यंत… TMC च्या बंडखोर खासदारांची नवी यादी जाहीर! ‘या’ एका नावाने सगळ्यांनाच धक्का

टीएमसीच्या आमदार दलापाठोपाठ आता संसदीय दलातही उभी फूट पडली आहे. पक्षाच्या ८० पैकी तब्बल ६० आमदारांनी आपला वेगळा गट स्थापन केल्यानंतर, आता १९ बागी खासदारांची एक नवी यादी समोर आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 10, 2026 | 09:40 PM
शत्रुघ्न सिन्हा ते युसूफ पठाणपर्यंत... TMC च्या बंडखोर खासदारांची नवी यादी जाहीर! (Photo Credit- X)

शत्रुघ्न सिन्हा ते युसूफ पठाणपर्यंत... TMC च्या बंडखोर खासदारांची नवी यादी जाहीर! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • सगळ संपल!
  • शत्रुघ्न सिन्हा ते युसूफ पठाणपर्यंत… TMC च्या बंडखोर खासदारांची नवी यादी जाहीर!
  • ‘या’ एका नावाने सगळ्यांनाच धक्का
TMC Rebel MPs New List: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Elections) सत्ता गमावल्यानंतर, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला असून पक्ष पूर्णपणे विखुरण्याच्या उंबरठ्यावर आहे. टीएमसीच्या आमदार दलापाठोपाठ आता संसदीय दलातही उभी फूट पडली आहे. पक्षाच्या ८० पैकी तब्बल ६० आमदारांनी आपला वेगळा गट स्थापन केल्यानंतर, आता १९ बागी खासदारांची एक नवी यादी समोर आली आहे. यामुळे पश्चिम बंगालसह देशाच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या बंडखोर खासदारांच्या यादीत क्रिकेटपटू युसूफ पठान, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि ममता बॅनर्जींची सर्वात अत्यंत विश्वासू मानली जाणारी सायोनी घोष या तीन नावांनी चकित केले आहे.

सायोनी घोष यांच्या बंडामुळे सर्वाधिक आश्चर्य!

तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या यादीत सर्वात थक्क करणारे नाव सायोनी घोष (Saayoni Ghosh) यांचे आहे. सायोनी यांना ममता बॅनर्जींची अत्यंत जवळच्या आणि विश्वासू मानले जात होते. २०२१ मध्ये टीएमसीमध्ये प्रवेश केलेल्या सायोनी घोष यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपवर आक्रमक हल्ले चढवले होते. त्यांच्या धडाकेबाज भाषणांमुळे अनेकजण त्यांच्याकडे ‘ममता बॅनर्जींचा राजकीय पर्याय’ म्हणून पाहत होते. सध्या त्या जादवपुर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहे, मात्र त्याच्यांच बंडखोरीमुळे ममता बॅनर्जी बॅकफूटवर आल्या आहेत.

List of 19 rebel TMC MPs who have signed a letter to the Lok Sabha Speaker. Kakoli Ghosh (Barasat)
Jagadish Chandra Basunia (Cooch Behar)
Khalilur Rahaman (Jangipur)
Yusuf Pathan (Berhampore)
Abu Taher Khan (Murshidabad)
Partha Bhowmick (Barrackpore)
Bapi Haldar (Mathurapur)… pic.twitter.com/3jYWNZxjDD
— IANS (@ians_india) June 10, 2026

युसूफ पठान आणि शत्रुघ्न सिन्हाही लिस्ट मध्ये

ममता बॅनर्जींनी काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांचा पराभव करण्यासाठी बहरामपूरमधून माजी क्रिकेटपटू युसूफ पठान यांना मैदानात उतरवले होते. मात्र, विजय मिळवल्यानंतर युसूफ पठान यांनीही बंडखोरांचा रस्ता धरला आहे. दुसरीकडे, आसनसोलचे खासदार आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही बंड केले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी आधी भाजप, नंतर काँग्रेस आणि मार्च २०२२ मध्ये टीएमसीमध्ये प्रवेश केला होता, मात्र आता त्यांनीही ममतांची साथ सोडली आहे.

काँग्रेसमध्ये TMC च्या विलीनीकरणाला हिरवा कंदील, ममता बॅनर्जी तयार, तर अभिषेक बॅनर्जींच्या राहुल गांधींसमोर ‘या’ अटी!

खासदार काकोली घोष करत आहे नेतृत्व

टीएमसीमधून बंडखोरी करणाऱ्या या सर्व खासदारांचे नेतृत्व बारासातच्या ज्येष्ठ खासदार काकोली घोष (Kakoli Ghosh) करत आहेत. काकोली घोष यांनी दावा केला आहे की त्यांच्यासोबत २० हून अधिक खासदार आहेत. या बागी खासदारांनी भाजपचे दिग्गज नेते भूपेंद्र यादव यांची भेट घेतली असून, या भेटीदरम्यान १४ खासदारांचे फोटो समोर आले होते. काकोली घोष यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत पत्र सोपवून आपल्या गटाचा दावा मांडला असून अध्यक्षांकडून लवकरच भेटीची वेळ मिळणार आहे.

ममता बॅनर्जींची साथ सोडणाऱ्या १९ बागी खासदारांची नावे…

१. काकोली घोष (बारासात – बंडखोर नेत्या)
२. जगदीश चंद्र बसुनिया (कूचबिहार)
३. खली उर रहमान (जंगीपुर)
४. यूसुफ पठान (बेहरामपुर)
५. अबू ताहिर खान (मुर्शिदाबाद)
६. पार्थ भौमिक (बैरकपुर)
७. बापी हलधर (मथुरापुर)
८. सयोनी घोष (जादवपुर)
९. माला रॉय (कोलकाता दक्षिण)
१०. मिखाली बाग (आरामबाग)
११. दीपक अधिकारी – सुपरस्टार देव (घाटल)
१२. कालीपद सोरेन (झालग्राम)
१३. जून मालिया (मेदिनीपुर)
१४. अरूप चक्रवर्ती (बांकुड़ा)
१५. डॉ. शर्मिला सरकार (वर्धमान पूर्व)
१६. शत्रुघ्न सिन्हा (आसनसोल)
१७. असित कुमार मल (बोलपुर)
१८. शताब्दी रॉय (बीरभूम)
१९. रचना बनर्जी (हुगली)

२०१४ नंतर बदलली देशाची अस्मिता आणि…’, कार्यकाळाचे १२ वर्षे पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला मोठे संबोधन

Web Title: New list of rebel tmc mps released one specific name has taken everyone by surprise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 09:21 PM

Topics:  

  • Mamata Banerjee
  • political news
  • Shatrughan Sinha
  • TMC

संबंधित बातम्या

काँग्रेसमध्ये TMC च्या विलीनीकरणाला हिरवा कंदील, ममता बॅनर्जी तयार, तर अभिषेक बॅनर्जींच्या राहुल गांधींसमोर ‘या’ अटी!
1

काँग्रेसमध्ये TMC च्या विलीनीकरणाला हिरवा कंदील, ममता बॅनर्जी तयार, तर अभिषेक बॅनर्जींच्या राहुल गांधींसमोर ‘या’ अटी!

Congress Politics: राजकारणात भूकंप! मोठा पक्ष राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार? सोनिया गांधींचा प्रस्ताव
2

Congress Politics: राजकारणात भूकंप! मोठा पक्ष राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार? सोनिया गांधींचा प्रस्ताव

West Bengal Politics: ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा धक्का! सुष्मिता देव यांचा राज्यसभेसह TMC ला रामराम
3

West Bengal Politics: ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा धक्का! सुष्मिता देव यांचा राज्यसभेसह TMC ला रामराम

‘कोणी कुठे जात नाही, ज्यांना जायचे ते गेले’; खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान
4

‘कोणी कुठे जात नाही, ज्यांना जायचे ते गेले’; खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.