Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवींचा राजीनामा, उपराष्ट्रपती पदासाठी भाजपकडून उमेदवारी?

आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येत आहे. तत्पुर्वी मंत्रीमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकवी यांच्या कार्यकाळाची तोंडभरुन प्रशंसा केली होती.

  • By Sunil Chavan
Updated On: Jul 06, 2022 | 06:13 PM
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवींचा राजीनामा, उपराष्ट्रपती पदासाठी भाजपकडून उमेदवारी?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येत आहे. तत्पुर्वी मंत्रीमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकवी यांच्या कार्यकाळाची तोंडभरुन प्रशंसा केली होती. या प्रशंसेमुळे नकवींना भाजपतर्फे उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळण्याची अटकळ व्यक्त केली जात आहे.

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने नकवी यांना उमेदवारी दिली नव्हती. तेव्हापासून पक्ष त्यांना मोठी जबाबदारी सोपवणार असल्याची चर्चा रंगली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएकडून त्यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली जाऊ शकते. नकवी हे आतापर्यंत केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. तसेच ते राज्यसभेत भाजप संसदीय पक्षाचे उपनेतेही होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि आरसीपी सिंह यांचेही कौतुक केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी म्हणाले की, तुम्ही देशाच्या विकासात योगदान दिले आहे.

Web Title: Union minister mukhtar abbas naqvis resignation bjps candidature for the post of vice president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2022 | 06:13 PM

Topics:  

  • BJP
  • Union Minister

संबंधित बातम्या

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
1

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन
2

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन

राहुल नार्वेकरांचं टेन्शन वाढलं, काँग्रेसचं निवडणूक आयुक्तांना पत्र; गुन्हा दाखल होणार?
3

राहुल नार्वेकरांचं टेन्शन वाढलं, काँग्रेसचं निवडणूक आयुक्तांना पत्र; गुन्हा दाखल होणार?

Raigad News: विजय निश्चित असला तरी गाफील राहू नका; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकत्यांना आवाहन
4

Raigad News: विजय निश्चित असला तरी गाफील राहू नका; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकत्यांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.