Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : इराणचा ‘रक्षक’ आता अमेरिकेच्या रडारवर? सर्गियो यांची श्रीलंकेला भेट, हिंद महासागरात युद्ध पेटणार?

US Israel VS Iran War Update : मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण युद्धाचे दक्षिण आशियातही पडसाद उमटू लागले आहे. अमेरिकेचे विशेष दूत श्रीलंका दौऱ्यावर आल्याने हिंद महासागरातील समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 23, 2026 | 04:05 PM
US Ambassador Sergio Gor Visit Sri Lanka

US Ambassador Sergio Gor Visit Sri Lanka

Follow Us
Follow Us:
  • इराणला मदत करणं श्रीलंकेला पडलं महागात
  • अमेरिकेचे राजदूत थेट श्रीलंकेच्या युद्धनौकेवर
  • हिंद महासागरात पेटणार युद्ध?
  • भारताचेही बारकाईने लक्ष्य
US Ambassador Sergio Gor Visit Sri Lanka : वॉशिंग्टन/ कोलंबो : मध्यपूर्वेतील युद्धाचा पडसाद आता दक्षिण आशियात उमटू लागले आहेत. श्रीलंकेने इराणच्या जहाजांना आणि नागरिकांना मदत केल्यानंतर अमेरिकेने दक्षिण आशियात आपली सक्रियता वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे विशेष राजदूत सर्गियो गोर सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आले आहे. त्यांच्या या दौऱ्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले असून भारतही यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. इराणच्या मुद्द्यावरुन अमेरिका-श्रीलंकेत तणाव निर्माण झाला होता. यामुळे सर्गियो यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Middle East War : युद्धात नवा ट्विस्ट! इराणने क्षेपणास्त्रावर लावला स्पेनच्या पंतप्रधानांचा फोटो? लिहिला खास संदेश, VIDEO VIRAL

इराणला मदत करण्यावरुन संघर्ष

गेल्या आठवड्यात हिंद महासागरात इराण(Iran) च्या एका युद्धनौकेवर अमेरिकेने हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे प्रचंड नुकसान झाले होते. यानंतर भारताने आणि श्रीलंकेने इराणच्या नौसैनिकांना परत पाठण्यास मदत केली होती. तसेच आणखी दोन युद्धनौकांना आपल्या बंदरावर स्थान दिले होते. यावर अमेरिका-श्रीलंकेत मतभेद निर्माण झाले होते.

इराणच्या युद्धनौकेवर झालेल्या हल्ल्यानंतर श्रीलंकेने तातडीने बचावकार्य करत ३० इराणनी नौसैनिकांचे प्राण वाचवले होते. तसेच त्यांना सुखरुप त्यांच्या मायदेशी पोहोचवले होते. याशिवाय मृत सैनिकांचे मृतदेही इराणकडे सोपवले होते. मात्र अमेरिकेचा दबाव झुगारून इराणला मदत केल्याने श्रीलंका अडचणी आला आहे. अमेरिकेने यावर नाराजी व्यक्त केली आहे.

याशिवाय अमेरिकेने श्रीलंकेकडे क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली लढाऊ विमाने उतरवण्याची परवानगीही मागतली होती. परंतु श्रीलंका (Sri Lanka) सरकारने तटस्थ भूमिका घेत अमेरिकेला परवानगी देण्यास नकार दिला होता. या दोन्ही मुद्द्यांवरुन अमेरिका आणि श्रीलंकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

काय आहे या भेटीचा उद्देश?

दरम्यान सर्गियो गोर यांच्या या भेटीने दक्षिण आशियाच्या समीकरणात मोठा बदल घडण्याची शक्यात आहे. सर्गियो श्रीलंकेनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावरही अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी भेट देणार आहे. यामुळे सर्गियो भारत-पाकिस्तानात मध्यस्थी करणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु भारताने पाकिस्तानशी वादात यापूर्वीही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला विरोध केला आहे. तज्ज्ञांच्या मते, हिंद महासागरात अमेरिका आपली उपस्थित पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या अमेरिकेच्या याहालचींवर भारतही बारकाईने लक्ष्य ठेवून आहे.

US Iran War : इराणचा मोठा दावा! अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली विमान F-35 पाडले? जाणून घ्या काय आहे सत्य

💡

Frequently Asked Questions

  • Que: सर्गियो गोर श्रीलंकेला का गेले आहेत?

    Ans: गेल्या आठवड्यात श्रीलंकेच्या इराणला मदतीने अमेरिका नाराज आहे, याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे विशेष दूत सर्गियो गोर श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले आहेत.

  • Que: भारतासाठी ही धोक्याची बाब आहे का?

    Ans: सर्गियो गोर यांची इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे. या दौऱ्यात ते पाकिस्तान, मालदीवलाही भेट देणार आहे. यामुळे भारतासाठी दक्षिण आशियातील समीकरणाच्या पार्श्वभूमीवर ही बाब धोक्याची मानली जात आहे.

Web Title: Us ambassador sergio gor visit sri lanka amid middle east war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • America
  • Sri Lanka
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

US-Iran Talks: अमेरिका-इराण चर्चेची पहिली फेरी पूर्ण; 60 दिवसांत अंतिम निर्णय; कतार अन् पाकिस्तानने सांगितली आतली बातमी
1

US-Iran Talks: अमेरिका-इराण चर्चेची पहिली फेरी पूर्ण; 60 दिवसांत अंतिम निर्णय; कतार अन् पाकिस्तानने सांगितली आतली बातमी

Gold Price Drop: सोन्याची किंमत ₹15,000 ने घसरली… युद्धाच्या काळात सोन्याचे भाव का वाढतात? इराण-अमेरिका करारानंतर दिलासा मिळाला
2

Gold Price Drop: सोन्याची किंमत ₹15,000 ने घसरली… युद्धाच्या काळात सोन्याचे भाव का वाढतात? इराण-अमेरिका करारानंतर दिलासा मिळाला

US Iran: ‘पश्चिम आशियातील संबंध कायमस्वरूपी बदलू शकतात,’ स्वित्झर्लंडमध्ये इराणसोबतच्या चर्चेवर जेडी व्हान्स यांचे मोठे विधान
3

US Iran: ‘पश्चिम आशियातील संबंध कायमस्वरूपी बदलू शकतात,’ स्वित्झर्लंडमध्ये इराणसोबतच्या चर्चेवर जेडी व्हान्स यांचे मोठे विधान

Hybrid Cars : 60 दिवस, अमेरिकेचे 6 अब्ज डॉलर्स, आणि संपूर्ण जगाची नजर; US-Iran शांतता चर्चेसाठी JD Vance स्वित्झर्लंडमध्ये दाखल
4

Hybrid Cars : 60 दिवस, अमेरिकेचे 6 अब्ज डॉलर्स, आणि संपूर्ण जगाची नजर; US-Iran शांतता चर्चेसाठी JD Vance स्वित्झर्लंडमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.