Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP राजकारणासाठी राष्ट्रपतींचा वापर, वर्षातून कितीवेळा येणार..? CM ममता बॅनर्जींचा अपमान प्रकरणावरुन चढला पारा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित नव्हत्या. यावर बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 08, 2026 | 02:22 PM
West Bengal CM Mamata Banerjee Reaction on President Draupadi Murmu Insult

West Bengal CM Mamata Banerjee Reaction on President Draupadi Murmu Insult

Follow Us
Follow Us:
  • पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान
  • मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित नसल्याने वाद
  • ममता बॅनर्जी यांनी दिली अपमानावर प्रतिक्रिया
Mamata Banerjee on President insult : पश्चिम बंगाल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. मात्र त्यांच्या स्वागतासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) उपस्थित नव्हत्या. तसेच कार्यक्रमाला देखील मुख्यमंत्री अनुपस्थिती होत्या. यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रपतींच्या (President Draupadi Murmu) पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर प्रोटोकॉलचे पालन न झाल्यामुळे गृह विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तर या प्रकरणावर अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी बागडोगरा विमानतळाजवळ झालेल्या आदिवासी समुदायाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीकडे लक्ष वेधले. त्यांनी ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करत भरसभेत अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “वर्षातून एकदा या, मी तुमचे स्वागत करेन. पण जर तुम्ही वर्षातून ५० वेळा आलात तर माझ्याकडे वेळ आहे का? मी लोकांसोबत उभी राहून SIR साठी निषेध करते. मी तुमच्या बैठकीला कशी उपस्थित राहू शकते? माझे प्राधान्य काय आहे? तुमच्यासाठी, भाजपा तुमची प्राथमिकता आहे, माझ्यासाठी, जनता माझी प्राथमिकता आहे.” असा टोला ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि राष्ट्रपतींना लगावला आहे.

हे देखील वाचा : CM ममता बॅंनर्जींना राष्ट्रपतींचा अपमान भोवणार? पश्चिम बंगालमध्ये घटनेची गृह विभागाकडून दखल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी बंगालमधील आदिवासींच्या विकासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर निशाणा साधला आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या इशाऱ्यावर राजकारण खेळत असल्याचा आरोप केला. राज्य सरकारची बदनामी करण्यासाठी भाजप राष्ट्रपती कार्यालयाचा गैरवापर करत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. कोलकाता येथील एका निषेध स्थळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, भाजप इतके खालच्या पातळीवर गेले आहे की ते राज्याची बदनामी करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूचा वापर करत आहे,” असा आरोप देखील ममता बॅनर्जी यांनी लगावला आहे.

हे देखील वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट; एक आरोपी येणार जेलबाहेर, कारण काय?

पुढे त्या म्हणाल्या की, “राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात राज्य प्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल मिळालेली माहिती चुकीची आहे. निवडणुकीपूर्वी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे नेहमीच शक्य नसते. जर तुम्ही वर्षातून एकदा आलात तर मी तुमचे स्वागत करू शकते, परंतु जर तुम्ही निवडणुकीदरम्यान आलात तर तुमच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे मला शक्य होणार नाही कारण मी लोकांच्या हक्कांसाठी काम करत आहे.” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

Web Title: West bengal cm mamata banerjee reaction on president draupadi murmu insult

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Draupadi Murmu
  • Mamata Banerjee
  • West bengal

संबंधित बातम्या

India Alliance  PC:  शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि…; इंडिया आघाडीच्या बैठकीत ५ मु्द्द्यांवर चर्चा
1

India Alliance PC: शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि…; इंडिया आघाडीच्या बैठकीत ५ मु्द्द्यांवर चर्चा

West Bengal Politics : ममता बॅनर्जी यांनी बंडखोरांना दिले आव्हान; कोर्टात जाण्याचाही दिला इशारा
2

West Bengal Politics : ममता बॅनर्जी यांनी बंडखोरांना दिले आव्हान; कोर्टात जाण्याचाही दिला इशारा

West Bengal Politics : तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी; ममता बॅनर्जींना धक्का
3

West Bengal Politics : तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी; ममता बॅनर्जींना धक्का

‘ममता बॅनर्जींचे सरकारच गेले नाही, तर आता…’, ममता बॅनर्जींच्या पक्षातील फुटीवर शिंदे गटाचे नेत्याचे मोठे वक्तव्य
4

‘ममता बॅनर्जींचे सरकारच गेले नाही, तर आता…’, ममता बॅनर्जींच्या पक्षातील फुटीवर शिंदे गटाचे नेत्याचे मोठे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.