Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीत बारमध्ये महिलेचा गोंधळ, बाउन्सर्सवर मारहाणीचा आरोप

महिलेचा आरोप आहे की, बारमध्ये एंट्री करण्याच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर बाउन्सर्सने तिला व तिच्या मित्राला धक्काबुक्की केली. त्यानंतर बाउन्सर्सने तिचे कपडे फाडले व तिच्याशी गैरवर्तन केले.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 25, 2022 | 05:06 PM
दिल्लीत बारमध्ये महिलेचा गोंधळ, बाउन्सर्सवर मारहाणीचा आरोप
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – दिल्लीतील एका महिलेने एक क्लब व बारच्या बाउन्सर्सवर गैरवर्तणाचा आरोप केला आहे. महिलेचा आरोप आहे की, बारमध्ये एंट्री करण्याच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर बाउन्सर्सने तिला व तिच्या मित्राला धक्काबुक्की केली. त्यानंतर बाउन्सर्सने तिचे कपडे फाडले व तिच्याशी गैरवर्तन केले. साउथ एक्सटेंशन पार्ट-१ एरियाच्या CODE नामक बारमध्ये झालेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी FIR दाखल केला आहे.

या घटनेशी संबंधित एक सीसीटीव्ही फुटेजही उजेडात आले आहे. त्यात महिला गोंधळ घालताना दिसून येत आहे. ती बाउन्सर्सना शिवीगाळ करत फर्निचरही खाली पाडते. तिची हालचाल पाहून ती नशेत असल्याचे वाटते. या व्हिडिओप्रकरणी महिलेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Web Title: Woman alleges bouncers tore off her clothes misbehaved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2022 | 05:06 PM

Topics:  

  • CODE
  • Marathi News

संबंधित बातम्या

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
1

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
2

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
3

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
4

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.