Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप उमेदवाराची गळाभेट घेणं महिला पोलिसाला भोवलं; थेट निलंबितच केलं

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचारसभांना वेग आला आहे. दरम्यान, हैदराबादमधील भाजपच्या उमेदवार के. माधवी लता सध्या प्रचारात व्यस्त आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 24, 2024 | 10:08 AM
भाजप उमेदवाराची गळाभेट घेणं महिला पोलिसाला भोवलं; थेट निलंबितच केलं
Follow Us
Follow Us:

हैदराबाद : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचारसभांना वेग आला आहे. दरम्यान, हैदराबादमधील भाजपच्या उमेदवार के. माधवी लता सध्या प्रचारात व्यस्त आहेत. या प्रचारदम्यान के. माधवी लता यांची गळाभेट घेणाऱ्या महिला सहाय्यक उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

अलीकडेच के. माधवी लता एका निवडणूक रॅलीदरम्यान सैदाबादला पोहोचल्या होत्या. यादरम्यान उमा देवी या महिला सहाय्यक उपनिरीक्षक कर्तव्यावर त्यांनी के. माधवी लता यांना हस्तांदोलन करत गळाभेट घेतली होती. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर हा व्हिडिओ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. यानंतर शहर पोलिस आयुक्त के. श्रीनिवास रेड्डी यांनी उमा देवा यांच्यावर कारवाई केली. त्यांना ड्युटीवरून निलंबित केले आहे.

माधवी लताविरुद्ध गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुकीदरम्यान के. माधवी लता यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. नुकताच सोशल मीडियावर के. माधवी लता यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता, ज्यामध्ये त्या रामनवमीच्या मिरवणुकीत मशिदीकडे बाण दाखवताना दिसत होत्या. त्यानंतर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर के. माधवी लता यांनी आपले स्पष्टीकरण मांडले आणि माफीही मागितली.

Web Title: Woman police met bjp candidate directly suspended by police department nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2024 | 10:08 AM

Topics:  

  • BJP
  • Lok Sabha 2024
  • political news

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
1

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
2

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री
3

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले
4

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.