Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या विजयानंतर विराटसाठी अनुष्का शर्माची खास पोस्ट; विराटच्या लेकीला वाटली काळजी

भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2024 चे विजेचेपद पटकावलं आहे. सर्वत्र खेळांडुचे कौतुक होत आहे. पूर्ण भारतात जल्लाेषाचे वातावरण आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर खेळाडूंचे अभिनंदन आणि कौतुक करत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 30, 2024 | 02:51 PM
भारताच्या टी-20 विश्वचषकच्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट

भारताच्या टी-20 विश्वचषकच्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट

Follow Us
Follow Us:

यंदच्या टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. 2011 नंतर अखेर रोहितच्या नेतृत्वाखाली 13 वर्षांनी भारतीय संघाने विजेतेपद पटकावलं. संपुर्ण भारतभर काल जल्लोष साजारा करण्यात आला. या ऐतिहासिक विजयानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

अशातच विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माची एक भावनिक पोस्ट व्हायरल होत आहे. भारतीय फलंदाज विराट कोहलीची यंदाच्या टी 20 विश्वचषकची ही शेवटची मॅच होती. कोहली परीवारासाठी हा एक भावनिक क्षण होता. यावेळी अनुष्काने भारतीय संघाच्या पुर्ण टीमचे कौतुक करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आपली लेक वमिकाचा उल्लेख केला आहे.

अनुष्का म्हणते की “आमच्या मुलीने आज सामना संपल्यानंतर सर्व खेळाडूंना रडताना पाहिले. यावेळी ‘या’ खेळाडूंना धीर देण्यासाठी तिथे कोणी असेल का? असा प्रश्न तिने विचारला. मी तिला म्हणाले, हो डार्लिंग… कारण, आज जवळपास 1.5 बिलियन प्रेक्षकांनी आपल्या खेळाडूंना मिठी मारली आहे. आपल्या टीमने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. सगळ्यांनी या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स – अभिनंदन!”

याशिवाय, अभिनेत्रीने दुसरी पोस्ट खास विराट कोहलीसाठी शेअर केली आहे. यामध्ये  विराटचा ट्रॉफी उंचवलेला फोटो आहे. “माझं या माणसावर खूप प्रेम आहे. विराट कोहली… तू माझा आहेस हे सांगताना मला प्रचंड आनंद होतो. आता हा आनंद साजरा करण्यासाठी माझ्यासाठी स्पार्कलिंग वॉटर घेऊन ये” असं अभिनेत्रीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे. अनुष्काच्या या पोस्टवर नेटकऱ्यांचा लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. सर्व स्तरांवर भारतीय टीमचे कौतुक होत आहे.

Web Title: Anushka sharmas special post on instagram for virat kohli after t 20 world cup indias win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2024 | 11:19 AM

Topics:  

  • Anushka Sharma
  • india
  • Rohit Sharma
  • T-20 World Cup 2024
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs WI: Shai Hope चा धावांचा धुमाकूळ! ६ दिवसांत ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ रन्स; रोहित शर्माला खेळाडूला टाकले मागे
1

IND vs WI: Shai Hope चा धावांचा धुमाकूळ! ६ दिवसांत ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ रन्स; रोहित शर्माला खेळाडूला टाकले मागे

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
2

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा
3

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
4

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.