Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता यांचा आलाय पुळका : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटी यांची अचानक ब्राम्हण आरक्षणाच्या मुद्यावर उडी; मुख्यमंत्री पत्रांना उत्तरे देत नसल्याचा दावा!

ब्राह्मण समाजातील एक वर्ग मोठ्या प्रमाणात गरीब आहे. पौरोहित्य करणाऱ्या वर्गाला नियमित आर्थिक उत्पन्न नाही. त्यामुळे भाजपकडून ब्राह्मण कीर्तनकार आणि पौरोहित्य करणाऱ्या समाजाला अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

  • By Vivek Bhor
Updated On: May 24, 2021 | 05:47 PM
आता यांचा आलाय पुळका : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटी यांची अचानक ब्राम्हण आरक्षणाच्या मुद्यावर उडी; मुख्यमंत्री पत्रांना उत्तरे देत नसल्याचा दावा!
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकदम ब्राम्हण समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर उडी घेतली आहे. ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांविषयी चिंता व्यक्त करताना पाटील यानी देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजासाठी अमृत महाडमंडळाची स्थापना केली. पण ते अजूनही सुरुच झालेले नाही. यामध्ये सरकारच्या दूरदृष्टीचा अभाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासाठी अनेक पत्र पाठवण्यात आली. मात्र, यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नसल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नियमित आर्थिक उत्पन्न नाही

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ब्राह्मण समाजातील एक वर्ग मोठ्या प्रमाणात गरीब आहे. पौरोहित्य करणाऱ्या वर्गाला नियमित आर्थिक उत्पन्न नाही. त्यामुळे भाजपकडून ब्राह्मण कीर्तनकार आणि पौरोहित्य करणाऱ्या समाजाला अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

[read_also content=”बीआरडी मेडिकल कॉलेज, गोरखपूर येथे आढळले ३ रुग्ण ; डॉक्टर म्हणाले-जर योग्य वेळी उपचार न मिळाल्यास जीव जाण्याचीही शक्यता https://www.navarashtra.com/latest-news/3-patients-of-white-fungus-were-found-at-brd-medical-college-gorakhpur-the-doctor-said-if-the-treatment-is-not-treated-at-the-right-time-there-is-a-possibility-of-death-nrvb-133316.html”]

आरक्षण नसणाऱ्या, विशेषतः ब्राह्मण समाजासाठी मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी 'अमृत' महामंडळाची योजना आखली होती. पण गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडीच्या कार्यकाळात अस्तित्वात असलेल्या सगळ्या महामंडळाचा बोऱ्या वाजला आहे. हे तर अस्तित्वात यायचं होतं, त्यामुळे हे पडून आहे. pic.twitter.com/P4C39oZ66V — Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) May 24, 2021

आंदोलन सहभागाचा पुनरूच्चार

दरम्यान मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटल्यानेच आजपर्यंत खासदार संभाजीराजे यांची भेट होऊ शकली नाही, असा खुलासा करण्याचा प्रयत्न देखील चंद्रकांत पाटील  यांनी केला. मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे यांनी त्यांचे मत मांडले आहे. विनायक मेटे यांनीही आपली बाजू मांडली. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाले तर भाजपचे त्यामध्ये पक्षाचा झेंडा आणि बॅनर बाजूला ठेवून सहभागी होईल असा पुनरूच्चारही चंद्रकांत पाटील यांनी केला.

BJP state president Chandrakant Patil suddenly jumped on the issue of Brahmin reservation CM claims not to reply to letters

Web Title: Bjp state president chandrakant patil suddenly jumped on the issue of brahmin reservation cm claims not to reply to letters nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2021 | 04:41 PM

Topics:  

  • BJP
  • chandrakant patil
  • letters
  • मुख्यमंत्री

संबंधित बातम्या

BMC Election: BJP सर्वत्र युती करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत
1

BMC Election: BJP सर्वत्र युती करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत

1993 Bomb Blast: १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषीसाठी दयेची मागणी; भाजप नेत्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्तांना पत्र
2

1993 Bomb Blast: १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषीसाठी दयेची मागणी; भाजप नेत्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्तांना पत्र

आगामी निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी; चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन
3

आगामी निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी; चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

राजकीय घडामोडींना वेग, स्थानिक निवडणुकांसाठी भाजपची खलबते; बैठकीत नेमकं काय चर्चा झाली?
4

राजकीय घडामोडींना वेग, स्थानिक निवडणुकांसाठी भाजपची खलबते; बैठकीत नेमकं काय चर्चा झाली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.