• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Fire At Two Shops In Junnar City Burn Many Things Pune Nrka

जुन्नर शहरातील दोन दुकानांना आग; अनेक वस्तू जळून खाक

सराई पेठेत भरवस्तीत असणाऱ्या ऋषी शूज हाऊस या दुकानास देखील या दरम्यान आग लागली. या आगीत विविध कंपन्यांचे बूट, चप्पल, सॅंडल तसेच फर्निचर जळून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचे मालक ऋषिकेश शिंदे यांनी सांगितले.

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 15, 2021 | 01:53 PM
जुन्नर शहरातील दोन दुकानांना आग; अनेक वस्तू जळून खाक
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जुन्नर : जुन्नर शहरातील भरवस्तीत असणाऱ्या खोत इलेक्ट्रॉनिक्स व ऋषी शूज हाऊस या दोन दुकानांचे सोमवारी (दि.१३) रात्री लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. दोन्ही दुकाने बंद करून मालक घरी गेल्यानंतर आगीच्या घटना घडल्या.

बोडकेनगर येथील खोत इलेक्ट्रॉनिक्स या इलेक्ट्रिक दुचाकी व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाला रात्री आठच्या सुमारास आग लागली. यावेळी जुन्नर नगर पालिका व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाचे बंब त्वरित घटनास्थळी आले. हे दुकान पत्राशेडमध्ये असल्याने आगीमुळे पत्रे गरम झाले. त्यामुळे दुकान उडघता आले नाही. परिणामी, दुकानातील आग मोठ्या प्रमाणावर पसरली. जेसीबीच्या साहाय्याने शेडचे पत्रे तोडण्यात आल्यानंतर आग आटोक्यात आणणे सोयीचे झाले.

इलेक्ट्रिक दुचाकीसह इतर साहित्य जळून खाक

आगीत दुकानातील जॉय कंपनीच्या सतरा इलेक्ट्रिक दुचाकी व एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एसी युनिट व दुकानातील फर्निचर जळुन खाक झाले. आगीत दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इलेक्ट्रिक गाडीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने ही आग लागली असण्याची शक्यता मालक हेमंत खोत यांनी व्यक्त केली.

यावेळी जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष धनराज खोत, नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक सुनिल ढोबळे, नरेंद्र तांबोळी, अंबर परदेशी, सुमीत परदेशी, अभि आहेर, राहुल परदेशी, कन्हैयाशेठ खोत,संदेश बारवे, सचिन गिरी, प्रतिक मुर्तडक, गोटु परदेशी तसेच बोडकेनगर गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली.

दुसऱ्या दुकानालाही आग

सराई पेठेत भरवस्तीत असणाऱ्या ऋषी शूज हाऊस या दुकानास देखील या दरम्यान आग लागली. या आगीत विविध कंपन्यांचे बूट, चप्पल, सॅंडल तसेच फर्निचर जळून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचे मालक ऋषिकेश शिंदे यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, परिसरातील तरुणांनी आग लागल्याचे दिसताच शिंदे यांना कळविले. शटर उघडून आग आटोक्यात आणली.

Web Title: Fire at two shops in junnar city burn many things pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2021 | 01:53 PM

Topics:  

  • आग

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Astro Tips: चंद्र धन आणि संपत्ती वाढवतो, सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम जाणून घ्या

Astro Tips: चंद्र धन आणि संपत्ती वाढवतो, सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम जाणून घ्या

Oct 26, 2025 | 10:02 AM
Bharli Mirchi Recipe : भाजी काय करावं ते सुचत नाही? मग झटपट घरी बनवा गावरान स्टाईल ‘भरली मिरची फ्राय’

Bharli Mirchi Recipe : भाजी काय करावं ते सुचत नाही? मग झटपट घरी बनवा गावरान स्टाईल ‘भरली मिरची फ्राय’

Oct 26, 2025 | 10:00 AM
चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर तांदळाच्या पिठात मिक्स करा हे पदार्थ, पिंपल्स होतील गायब

चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर तांदळाच्या पिठात मिक्स करा हे पदार्थ, पिंपल्स होतील गायब

Oct 26, 2025 | 09:53 AM
Satara Doctor Suicide Case:  सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: फरार आरोपी PSI गोपाळ बदनेलाही अटक

Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: फरार आरोपी PSI गोपाळ बदनेलाही अटक

Oct 26, 2025 | 09:51 AM
Bigg Boss 19 Eviction : बिग बाॅस चाहत्यांचा राग मस्तकात! हा खेळाडू घराबाहेर झाल्यामुळे सोशल मिडियावर फॅन्स संतापले

Bigg Boss 19 Eviction : बिग बाॅस चाहत्यांचा राग मस्तकात! हा खेळाडू घराबाहेर झाल्यामुळे सोशल मिडियावर फॅन्स संतापले

Oct 26, 2025 | 09:48 AM
Jio–Airtel ला टक्कर देण्यासाठी मस्क सज्ज! भारतात लवकरच होणार Starlink ची एंट्री, या 9 शहरांत स्थापन करणार सॅटेलाईट स्टेशन

Jio–Airtel ला टक्कर देण्यासाठी मस्क सज्ज! भारतात लवकरच होणार Starlink ची एंट्री, या 9 शहरांत स्थापन करणार सॅटेलाईट स्टेशन

Oct 26, 2025 | 09:38 AM
दिवाळीच्या सुट्टीत चाकरमान्यांनी साधला पर्यटनाचा योग; अनेक सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट

दिवाळीच्या सुट्टीत चाकरमान्यांनी साधला पर्यटनाचा योग; अनेक सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट

Oct 26, 2025 | 09:34 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : शहरातील फरार डॉक्टरांमुळे शिवसेना आक्रमक, अटकेसह रुग्णालयांवर कारवाईची मागणी

Ahilyanagar : शहरातील फरार डॉक्टरांमुळे शिवसेना आक्रमक, अटकेसह रुग्णालयांवर कारवाईची मागणी

Oct 25, 2025 | 07:51 PM
Ulhasnagar : रिजेन्सी एव्हाना येथे वॉचमनला मारहाण, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

Ulhasnagar : रिजेन्सी एव्हाना येथे वॉचमनला मारहाण, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

Oct 25, 2025 | 07:46 PM
Mumbai : मीरा-भाईंदर शहर म्हणजे राजकीय प्रयोगशाळा नाही– प्रताप सरनाईक

Mumbai : मीरा-भाईंदर शहर म्हणजे राजकीय प्रयोगशाळा नाही– प्रताप सरनाईक

Oct 25, 2025 | 07:41 PM
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदार शिवाजी कर्डीले यांच्या कुटुंबीयांना भेट

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदार शिवाजी कर्डीले यांच्या कुटुंबीयांना भेट

Oct 25, 2025 | 07:29 PM
Virar: कोर्टाच्या आदेशानंतर छट पूजेबाबत बिहारी समाजाची बैठक; माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट

Virar: कोर्टाच्या आदेशानंतर छट पूजेबाबत बिहारी समाजाची बैठक; माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट

Oct 25, 2025 | 05:40 PM
Mumbai : दिवाळीत परंपरेचा सोहळा, शाश्वत कॉम्प्लेक्समध्ये मातीच्या किल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष

Mumbai : दिवाळीत परंपरेचा सोहळा, शाश्वत कॉम्प्लेक्समध्ये मातीच्या किल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष

Oct 24, 2025 | 08:22 PM
Sawantwadi :  दीपक केसरकरांच्या उपस्थितीत अजय गोंदावले सेनेत दाखल

Sawantwadi : दीपक केसरकरांच्या उपस्थितीत अजय गोंदावले सेनेत दाखल

Oct 24, 2025 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.