Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तराखंडमध्ये भाजप बहुमतापेक्षा जास्त आघाडीवर, सीएम धामी पुन्ह पिछाडीवर; मणिपूरमध्येही भाजप पुढे, स्थानिक पक्ष काँग्रेसवर भारी

उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. उत्तराखंडमधील सर्व ७० जागांवर भाजपने बहुमतापेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Mar 10, 2022 | 11:42 AM
उत्तराखंडमध्ये भाजप बहुमतापेक्षा जास्त आघाडीवर, सीएम धामी पुन्ह पिछाडीवर; मणिपूरमध्येही भाजप पुढे, स्थानिक पक्ष काँग्रेसवर भारी
Follow Us
Follow Us:

विधानसभा निवडणुक २०२२ : उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. उत्तराखंडमधील सर्व ७० जागांवर भाजपने बहुमतापेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. गेल्या वेळी ५७ जागा जिंकणारा भाजप आता ४५ जागांवर पुढे आहे. काँग्रेसची आघाडी आता २१ जागांवर कमी झाली आहे, तर इतर चार जागांवर आघाडीवर आहेत. सर्व ७० जागांवर पहिल्यांदाच निवडणूक लढवणारी आप आता एकाही जागेवर पुढे नाही.

मणिपूरमधील ६० जागांपैकी सत्ताधारी भाजप आता २३ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे. २००२ ते २०१७ या काळात राज्यात सरकार स्थापन करणाऱ्या काँग्रेस आणि भाजपला एनपीपी आणि एनपीएफ स्थानिक पक्षांनी कडवी झुंज दिली आहे. ट्रेंडमध्ये, NPP १० जागांवर, NPF ६ जागांवर आणि इतर ९ जागांवर आघाडीवर आहे.

उत्तराखंडमध्ये, विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना खतिमा जागेवर काँग्रेसच्या भुवन सिंग कापरी यांच्याकडून पुन्हा पराभव पत्करावा लागला आहे. मणिपूरच्या हेनिगांग जागेवर विद्यमान मुख्यमंत्री आणि भाजपचे आमदार एन. बिरेन सिंह १११०४ मतांनी आघाडीवर आहेत.

Web Title: In uttarakhand the bjp is ahead of the majority with cm dhami lagging behind again in manipur too the bjp is ahead the local party is heavier than the congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2022 | 11:27 AM

Topics:  

  • Ajay Kothiyal
  • Bharatiya Janata Party
  • BJP
  • Congress
  • Manipur
  • Manipur Election 2022 Result
  • Pushkar Singh Dhami
  • Singjamei
  • Thongam Biswajit Singh
  • Uripok
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
2

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?
3

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार
4

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.