संपूर्ण देशाच्या नजरा खिळल्या आहेत त्या उत्तर प्रदेशच्या निकालावर. उत्तर प्रदेधाात भाजप आघाडीवर आहे. 403 जागांच्या उत्तर प्रदेशात काँग्रेसचा लाजीरवाणा परभव पहायला मिळत आहे. बेटी हू लढ सकती हू अशी…
उत्तराखंड या पहाडी राज्यात दिग्गजांच्या जागा एकहाती लढतीत अडकल्या आहेत. सीएम पुष्कर सिंग धामीपासून माजी सीएम हरीश रावत आणि विरोधी पक्षनेते प्रीतम सिंगपर्यंत त्यांचा श्वास रोखला गेला आहे.
उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दोन्ही राज्यातील सर्व जागांसाठी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू झाली आहे. उत्तराखंडमधील ५६ आणि मणिपूरमधील ३० जागांवर ट्रेंड समोर आला आहे.
देशातील प्रतिक्षित पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. उ. प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील मतमोजणीला काही वेळापूर्वीच सुरुवात झाली आहे.
एक्झिट पोलमध्ये दोन राज्यांत काँग्रेस आणि भाजपाची चुरस असेल असे सांगण्यात येत आहे. त्यात गोवा आणि उत्तराखंड राज्यांचा समावेश आहे. मात्र काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेनुसार पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात काँग्रेसला सत्ता…