Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: “कुणी घेईल का कांद्याचं रोप?” यावलच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्त हाक!

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्याच्या पश्चिम भागात कांदा लागवड अंतिम टप्प्यात असताना शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. पाण्याची कमतरता, वाढता खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा लागवड करणे शक्य होत नाही.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 17, 2026 | 04:43 PM
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कांदा रोपांना मागणी नाही
  • पाणी आणि पैशांचे संकट
  • रोपे नष्ट करण्याची वेळ
यावल (वा) तालुक्यातील पश्चिम भागात कांदा लागवड अंतिम टप्प्यात आलेली आहे. रब्बी हंगामाच्या एकूण लागवडीत सर्वाधिक क्षेत्र कांदा लागवडीवर शेतकऱ्यांनी केंद्रित केलेला आहे. ही कांदा लागवड ऑगस्टच्या सुरुवातीपासून सुरू करण्यात आलेली असून आता अंतिम टप्प्यात आहे.

मात्र अद्यापही बरेचशे क्षेत्र कांदा लागवडी युक्त असून शेतकरी पाण्याअभावी आणि आर्थिक अडचणी अभावी लागवडी करण्यात अयशस्वी ठरत आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी कांदा बियाणे विकत घेऊन त्याचे रोप तयार केलेले आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत ही रोपे कोणीही विकत घ्यायला तयार नसल्यामुळे आता या कांदा रोपांची अत्यंत दैनावस्था झालेली आहे. कांदा रोप मोफत देण्यास शेतकरी तयार आहेत मात्र मोफत सुद्धा कोणीही शेतकरी कांदा रोप घ्यायला तयार होता नसल्याने आता हे रोप फेकण्यायोग्य झालेले आहेत. Jalgaon News:

रोपे तयार झाल्यावर शेतात लागवड

जून, जुलै महिन्यात ८००-ते ९०० रुपये किलो दराने कांदा बियाणे घेऊन त्याचे शेतामध्ये प्राप्तीप्रमाणे रोपा तयार करणे ही रोपे तयार झाल्यावर शेतात लागवड करणे हा परिक्रम शेतकऱ्यांचा आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात याच रोपाला ३ हजार रुपये १०० फूट लांब आणि तीन फूट रुंद या आकाराच्या क्षेत्रातील कांदा विक्री होत होते.

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत मानधनासाठी कामबंद आंदोलनाचा इशारा

८८ आम्ही दरवर्षी कांदा लागवड मोठ्या प्रमाण

करीत असतो. कांद्याचे बियाणे विकत घेऊन त्याचे रोप तयार करणे आणि शेतकऱ्यांन विकणे तसेच आमच्या स्वतःच्या शेतात सुद्धा कांद लागवड करणे आमचा शेती व्यवसाय आहे. मात्र यावर्षी कांदा रोप घ्यायला कोणीही तयार होत नसल्यामुळे अखेर आम्ही मोफत द्यायला सुद्धा तयान आहेत.

तरीसुद्धा कोणी शेतकरी रोप न्यायला तयान नाही ही आमची परिस्थिती झालेली आहे. शेवटी रोप उपटून किंवा त्यावर नागर वखर फिरवून त्याला फेकून देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. – भूषण माळी, शेतकरी, दहिगाव

मोफतही रोपे घेतले नाहीत तर वखरणी करणार…

आता याच रोपाची किंमत ७०० ते ८०० रुपये याच आकारात दिले जात आहे मात्र ते सुद्धा घेतले जात नाही, अखेर कांदा रोप मोफत देण्याचा निर्णय अनेक शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. नाहीच कोणी घेतले तर शेवटी त्याच्यावर वखरणी करण्यात येईल, असाही इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे. याला कारण दुष्काळाची दहागता, पाण्याच्या पातळीत घट, आर्थिक संकट, कर्जबाजारीपणा, महागाईचा फटका यासारखे अनेक कारणे आहेत.

Solar News : आता वीज बिल येणार झिरो! पाचोऱ्यात हजारो ग्राहकांचा सोलर योजनेला उदंड प्रतिसाद; अवघ्या 8-10 दिवसांत प्रक्रिया पूर्ण

त्यामुळे शेतकरी आता हैराण झालेला आहे. या गंभीर बाबीकडे शासनाने लक्ष घालण्याची अत्यावश्यक गरज आहे. आणि पाणी योजनेसाठी उपाययोजना करणे आवश्यकता आहे, असे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: यावलमधील कांदा उत्पादक शेतकरी संकटात का आहेत?

    Ans: पाण्याची कमतरता, आर्थिक अडचणी आणि कांदा रोपांना मागणी नसल्यामुळे शेतकरी संकटात आहेत.

  • Que: शेतकरी कांदा रोपे मोफत का देत आहेत?

    Ans: रोपे तयार करण्यासाठी केलेला खर्च वसूल होत नसून खरेदीदार मिळत नसल्यामुळे शेतकरी ती मोफत देण्यास तयार आहेत.

  • Que: कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी काय आहे?

    Ans: पाणी उपलब्धतेसाठी उपाययोजना कराव्यात आणि त्यांच्या अडचणींकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी

Web Title: Yaw al onion farmers crisis unsold seedlings free offer rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Jalgaon
  • Jalgaon News
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

Maharashtra School News : प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी,२०२७-२८ पासून नेव निकष जारी
1

Maharashtra School News : प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी,२०२७-२८ पासून नेव निकष जारी

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू
2

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू

Jalgaon News: ठेचा-भाकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार! गिरणेच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा
3

Jalgaon News: ठेचा-भाकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार! गिरणेच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
4

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.