Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड बंधनकारक – मंत्री दादाजी भुसे

Maharashtra News : महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या सुमारे १ लाख ८ हजार शाळांमधील २ कोटी १० लाख विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईड प्रशिक्षण देण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. सध्या राज्यातील ३० हजार शाळांमधील सुमारे १७ लाख ३३ हजार विद्यार्थी या प्रशिक्षणात सहभागी आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 14, 2026 | 10:02 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • सर्व शाळांमध्ये स्काऊट-गाईड चे शिक्षण असणे आवश्यक 
  • गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव  
  • शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित  
Maharashtra News :  राज्यातील सर्व माध्यमांच्या १ लाख ८ हजार शाळांमधील सुमारे २ कोटी १० लाख विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण बंधनकारक करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षेखाली बैठक घेण्यात आली, या बैठकीत सर्व शाळांमध्ये स्काऊट-गाईडचा विस्तार करण्यात येईल. राज्यातील ३० हजार शाळांमधील सुमारे 17 लाख 33 हजार विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाची व्याप्ती राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांपर्यंत वाढविण्याचे निर्देश शिक्षण मंत्री दादाजी भुसे दिले आहेत.

सर्व शाळांमध्ये स्काऊट-गाईड चे शिक्षण असणे आवश्यक

‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून शालेय शिक्षण विभाग काम करत असून या मुळे सर्व शाळांमध्ये स्काऊट-गाईड चे शिक्षण असणे आवश्यक आहे. या उपक्रमांतर्गत परेड, संचलन आणि देशभक्तिपर गीतांवरील कवायत बंधनकारक करावी. तसेच ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत आठवड्यातून दोन तास ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पनेसाठी घेण्यात याव्यात, असे निर्देश मंत्री दादा भुसे यांनी दिले.

Mumbai: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ८४८ एकर जमिनीचा प्रश्न मार्गी लागणार? राज्यमंत्री योगेश कदम ॲक्शन मोडमध्ये 

गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव

स्काऊट-गाईड उपक्रमासाठी शाळांमधील शिक्षकांना तालुकास्तरावर सात दिवसांचे प्रशिक्षण द्यावे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे शुल्क आणि प्रशिक्षकांचे मानधन शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहेत.राज्य पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना सध्या तीन, तर राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना दहा गुण दिले जातात. या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित

यावेळी प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह (ऑनलाईन), एससीईआरटी चे संचालक मंगेश जोशी (ऑनलाईन), उपसचिव तुषार महाजन, स्काऊट-गाईडचे सहायक राज्य सचिव रमेश जाधव यांच्यासह शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 ‘बाल दृष्टी’मधून नेत्रआरोग्याला दृष्टी! ३ वर्षांत महापालिकेच्या १,२०० शाळांतील ३ लाख विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासणीचे उद्दिष्ट 

Web Title: Maharashtra mandatory scout guide training 2 crore students sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 10:02 PM

Topics:  

  • dada bhuse
  • Education Department
  • goverment news
  • Government of Maharashtra
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

Maharashtra News : राज्यात आरोग्यसेवेचा दर्जा सुधारणार! देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘लिव्हिंग लॅब’ ची सुरुवात
1

Maharashtra News : राज्यात आरोग्यसेवेचा दर्जा सुधारणार! देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘लिव्हिंग लॅब’ ची सुरुवात

Maharashtra Farmers News : ‘राज्यातील शेतकऱ्यांसाठी कठीण काळ’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया
2

Maharashtra Farmers News : ‘राज्यातील शेतकऱ्यांसाठी कठीण काळ’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया

Jalgaon News: वाळूमाफियांचं धाबं दणाणलं! तहसीलदारांची रात्री छापेमारी, डंपर-जेसीबीसह १२ वाहने जप्त
3

Jalgaon News: वाळूमाफियांचं धाबं दणाणलं! तहसीलदारांची रात्री छापेमारी, डंपर-जेसीबीसह १२ वाहने जप्त

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
4

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.