• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Mukta And Umesh In Kon Honar Krodpati Show Nrst

मुक्ता आणि उमेश येणार ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात!

मंचावर उमेश, मुक्ता आणि सचिन खेडेकर यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. आपल्या उमेदीच्या काळापासून आत्तापर्यंतचा प्रवास मुक्तानी या वेळी सांगितला तर उमेशनीही आपल्या एका गमतीशीर किश्शाला उजाळा दिला.

  • By Sanchita Thosar
Updated On: Sep 02, 2021 | 05:26 PM
मुक्ता आणि उमेश येणार ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सगळ्यांचे लाडके कलाकार उमेश कामत आणि मुक्ता बर्वे येणार आहेत ‘कोण होणार करोडपती’, विशेष भागामध्ये. उपेक्षित महिलांचा ‘आधारवड’ असलेल्या ‘माउली सेवा प्रतिष्ठान’ या संस्थेच्या मदतीसाठी उमेश आणि मुक्ता ज्ञानाचा हा खेळ खेळणार आहेत.

मंचावर उमेश, मुक्ता आणि सचिन खेडेकर यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. आपल्या उमेदीच्या काळापासून आत्तापर्यंतचा प्रवास मुक्तानी या वेळी सांगितला तर उमेशनीही आपल्या एका गमतीशीर किश्शाला उजाळा दिला. ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतून उमेश कामत आणि मुक्ता बर्वे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ‘माउली सेवा प्रतिष्ठान’ ही संस्था गेली पंधरा वर्षं आजारी, बेघर, बेवारस अशा महिलांना कायम स्वरूपाचे उपचार आणि निवारा देण्यासाठी ‘मनगाव’ हा प्रकल्प चालवते. समाजानी, आप्तस्वकीयांनी नाकारलेल्या आया-बहिणीचं मनगाव हे कायमस्वरूपी घरटं आहे. आपलं समाजाप्रती असलेलं कर्तव्य जाणून मुक्ता आणि उमेश हे दोघे या संस्थेसाठी ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर आले आहेत.

पाहा, ‘कोण होणार करोडपती’ – विशेष भाग, ४ सप्टेंबर, शनिवार, रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Web Title: Mukta and umesh in kon honar krodpati show nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2021 | 05:26 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
461 किमी रेंज, ADAS आणि त्यात सनरूफची मज्जा! भारतात ‘ही’ इलेक्ट्रिक कार धडाधड विकली जातेय

461 किमी रेंज, ADAS आणि त्यात सनरूफची मज्जा! भारतात ‘ही’ इलेक्ट्रिक कार धडाधड विकली जातेय

लाडक्या बहिणींसोबत ‘देवाभाऊ’ची सेल्फी! “एक कोटी भगिनींना ‘लखपती दीदी’…”; काय म्हणाले CM देवेंद्र फडणवीस?

लाडक्या बहिणींसोबत ‘देवाभाऊ’ची सेल्फी! “एक कोटी भगिनींना ‘लखपती दीदी’…”; काय म्हणाले CM देवेंद्र फडणवीस?

India A vs Australia A : राघवी बिष्ट-शेफाली वर्मा या जोडीची दमदार खेळी! भारत अ संघाची ऑस्ट्रेलियावर २५४ धावांची आघाडी

India A vs Australia A : राघवी बिष्ट-शेफाली वर्मा या जोडीची दमदार खेळी! भारत अ संघाची ऑस्ट्रेलियावर २५४ धावांची आघाडी

भारतासाठी लिपुलेख मार्ग महत्वाचा का? चीनचे यामध्ये काय हित? जाणून घ्या सविस्तर

भारतासाठी लिपुलेख मार्ग महत्वाचा का? चीनचे यामध्ये काय हित? जाणून घ्या सविस्तर

Toyota त्यांची पहिली वाहिली EV लाँच करण्याच्या तयारीत, रेंज 500 किमीपेक्षा जास्त

Toyota त्यांची पहिली वाहिली EV लाँच करण्याच्या तयारीत, रेंज 500 किमीपेक्षा जास्त

घरबसल्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून घ्या AI कोर्सचे शिक्षण! झटपट मिळेल नोकरी

घरबसल्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून घ्या AI कोर्सचे शिक्षण! झटपट मिळेल नोकरी

Asia cup 2025 : ‘..त्याच्यासारखी कामगिरी कुणाची नाही’, अय्यरच्या समर्थनार्थ ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची मैदानात उडी

Asia cup 2025 : ‘..त्याच्यासारखी कामगिरी कुणाची नाही’, अय्यरच्या समर्थनार्थ ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची मैदानात उडी

व्हिडिओ

पुढे बघा
Beed : बीडमध्ये शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांवर प्राणघातक हल्ला

Beed : बीडमध्ये शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांवर प्राणघातक हल्ला

Gondia : ओव्हरलोड टिप्परमुळे रस्त्यांची वाताहत; चिरचाडबांध परिसरात नागरिक रस्त्यावर

Gondia : ओव्हरलोड टिप्परमुळे रस्त्यांची वाताहत; चिरचाडबांध परिसरात नागरिक रस्त्यावर

Mumbai Goa Highway: चिखलाचे साम्राज्य, यंदाच्या वर्षीही चाकरमान्यांची गावाकडची येण्याची वाट बिकट

Mumbai Goa Highway: चिखलाचे साम्राज्य, यंदाच्या वर्षीही चाकरमान्यांची गावाकडची येण्याची वाट बिकट

Yatmal News : पैनगंगा नदीच्या पुराने यवतमाळच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Yatmal News : पैनगंगा नदीच्या पुराने यवतमाळच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

नवभारत – नवराष्ट्रच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर दिले उत्तर

नवभारत – नवराष्ट्रच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर दिले उत्तर

Kalyan : गणेशोत्सवाआधी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी KDMC एक्शन मोडवर

Kalyan : गणेशोत्सवाआधी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी KDMC एक्शन मोडवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.