Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या नितेश राणेंना माझ्या निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही – आमदार वैभव नाईक

जे गेल्या १५ वर्षात सत्तेसाठी नितेश राणे अनेक पक्ष बदलत राहिले असल्याची टिका वैभव नाईक यांनी भाजपा आमदार नितेश राणे प्रतिउत्तर देत केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 17, 2024 | 03:37 PM
सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या नितेश राणेंना माझ्या निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही – आमदार वैभव नाईक
Follow Us
Close
Follow Us:

मी गेली १५ वर्ष शिवसेना पक्षासोबत काम करत आहे. त्याचाच नितेश राणेंना पोटसुळ येत आहे. मी कोणालाही भेटताना चोरुन भेटत नाही. मी पालकमंत्र्यांना नियोजित दौऱ्यामध्ये शासकीय विश्रामगृहावर विकासकामांसदर्भात अधिकाऱ्यांसमोरच भेटलो. नितेश राणेंच्या मतदारसंघातील त्यांच्या डोळ्या समोरील असलेल्या शासकीय विश्रागृहात भेटलो आहे. माझ्या निष्ठेवर नितेश राणेंना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. जे गेल्या १५ वर्षात सत्तेसाठी नितेश राणे अनेक पक्ष बदलत राहिले असल्याची टिका वैभव नाईक यांनी भाजपा आमदार नितेश राणे प्रतिउत्तर देत केले आहे.

कणकवली पत्रकार परिषद
गेले १५ वर्ष मी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करतोय आणि ज्यावेळी कामाला सुरुवात केली त्यावेळी कुठलीही सत्ता शिवसेनेबरोबर नव्हती. आज दोन वेळा मी आमदार झालो आहे आणि लोकांनी माझ्या निष्ठेवर विश्वास ठेवल्यामुळेच मी आमदार झालो आहे. याची मला पुर्ण जाणीव आहे आणि येणा-या काळामध्ये सुध्दा उध्दव बाळासाहेब ठाकरेंसोबतच मी राहणार आहे. हे मला वारंवार नितेश राणेंनी सांगण्याची काही गरज नाही. कारण नितेश राणे हे प्रत्येक निवडणूकीमध्ये पक्ष बदलत असतात. त्यांनी स्वत: एक पहिली निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढवली. दुसरी त्यांच्या स्वाभिमानच्या चिन्हावर त्यांच्या भावाने लढवली. दुसरी विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपाच्या चिन्हावर लढवली. त्यामुळे सत्ता जिथे असेल तिथे हे राणे कुटुंबिय असतात, अशी टिका आमदार वैभव नाईक यांनी केली.

राणेंची सत्ता आणि त्यांच नात जवळच आहे. त्यामुळे राणेंचा निष्ठेशी नात कुठलाही दुरान्वये संबंध नाही. त्यामुळे नितेश राणेंनी आमच्या निष्ठेवर बोलण्यापेक्षा १५ वर्षांत किती पक्ष बदललात? ज्या ज्या पक्षाची सत्ता होती त्या त्या पक्षांमध्ये तुम्ही गेलात. त्यामध्ये शिवसेना, कॉग्रेस, भाजप त्या सगळ्या सत्तेचा वापर करुन आज तुम्ही सत्तेसाठीच आहात. असा टोलाही आ. वैभव नाईक यांनी लगावला.

Web Title: Nitesh rane who switched parties for power has no right to talk about my loyalty mla vaibhav naik maharashtra political party maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2024 | 03:37 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Government
  • MLA Vaibhav Naik
  • Nitesh Rane
  • shivsena

संबंधित बातम्या

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप
1

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात
2

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात

Ladki Bahin Yojana Update: …तर लाडकी बहीण योजेनेचे  पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा
3

Ladki Bahin Yojana Update: …तर लाडकी बहीण योजेनेचे  पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
4

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.