Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्यक्रमास हाजीर हो…जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात शिक्षकांना उपस्थित राहण्याचा फतवा, शिक्षकांची नाराजी!

जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमास प्रत्येक शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, शाळेतील विद्यार्थ्यांची देखभाल करण्यासाठी अधिक्षक अधिक्षिका वर्ग चार कर्मचारी असा पुरेसे कर्मचारी ठेवून बाकी सर्व कर्मचारी व शिक्षक यांनी उपस्थित राहावे. असे निर्देश शिक्षकांना देण्यात आले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 09, 2023 | 01:18 PM
कार्यक्रमास हाजीर हो…जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात शिक्षकांना उपस्थित राहण्याचा फतवा, शिक्षकांची नाराजी!
Follow Us
Follow Us:

पालघर: आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार येथे आदिवासी विकास विभागामार्फत कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी डहाणू व जव्हार येथील आश्रम शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचा फतवा प्रकल्पांनी काढल्याने शिक्षकानी संताप व्यक्त केला आहे. याबाबत आदिवासी संघटनांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली असून अशा प्रकारे यंत्रणांचा गैरवापर करणे हे चुकीचे असल्याची चर्चाही पालघर जिल्ह्यात सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जव्हार येथे आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. आज पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या 38 संघटनानी एकत्रित येत संयुक्त आदिवासी हक्क संरक्षण समिती स्थापन केली आहे या समितीने एक जिल्हा एक रॅली काढण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी रॅलीसाठी पालघर येथे एकत्रित होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या कार्यक्रमात गर्दी होईल की नाही या भीतीमुळे आश्रम शाळेतील शिक्षकांना गर्दी जमवण्यासाठी उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. शासनाच्या सर्व कामासाठी शिक्षकांचा वापर करण्यात येतो आता गर्दी जमवण्यासाठी पण शिक्षकांचा वापर होत असल्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

शिक्षकांना विशेष निर्देश

जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमास प्रत्येक शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, शाळेतील विद्यार्थ्यांची देखभाल करण्यासाठी अधिक्षक अधिक्षिका वर्ग चार कर्मचारी असा पुरेसे कर्मचारी ठेवून बाकी सर्व कर्मचारी व शिक्षक यांनी उपस्थित राहावे. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनाही जव्हार येथे उपस्थित राहण्यासाठी आपण निरोप द्यावा असे संदेशात सांगण्यात आले आहे. त्यामुळे या शिक्षकांनी सकाळच्या वेळेतील आदिवासी दिनाचा कार्यक्रम संपवून स्वतःच्या तर काहींनी भाड्याच्या वाहनाने जव्हार गाठले आहे. एकंदरीत आदिवासी विकास विभागाच्या या फतव्या बद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Notice for all teachers to attend world tribal day celebration at palghar nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2023 | 01:17 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • palghar
  • world tribal day

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Vadhvan Port च्या कामांना गती! केंद्रीय सचिवांनी केली प्रत्यक्ष पाहणी; आढावा बैठकीत दिले ‘हे’ निर्देश
3

Vadhvan Port च्या कामांना गती! केंद्रीय सचिवांनी केली प्रत्यक्ष पाहणी; आढावा बैठकीत दिले ‘हे’ निर्देश

…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित
4

…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.