Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवविवाहित जोडप्यांसाठी या राज्याने घेतला ‘हा’ धाडसी निर्णय

ओडिशा राज्यातील नवविवाहित जोडप्यांसाठी एक अनोखी योजना सुरू करत आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार कुटुंब नियोजन कंडोम किट (Condoms kit) भेट म्हणून देणार आहे. त्यामुळं ओडिशा सरकारच्या या निर्णयामुळं लोकसंख्येवर नक्कीच आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 14, 2022 | 02:51 PM
नवविवाहित जोडप्यांसाठी या राज्याने घेतला ‘हा’ धाडसी निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

भुवनेश्वर : सध्या देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत आहे. (74 years Independence Day) देशात स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. तरी सुद्धा अजून  आपल्या देशात कुटूंब नियोजनावर कायदा (family planning law) करण्यात आलेला नाही, जगात चीननंतर (China) भारताचा लोकसंख्येत दुसरा नंबर लागतो. पण चीनमध्ये लोकसंख्या तसेच कुटूंब नियोजनावर काही बंधने लावण्यात आली आहेत, त्यामुळं तिथे लोकसंख्येवर आळा घातला जाऊ शकतो. पण भारतात वाढती लोकसंख्या (populations) ही देशाची खूप मोठी समस्या आहे. दरम्यान, वाढत्या लोकसंख्येवर व कुटूंब नियोजनावर आता ओडिशा सरकारने (Odisha Government) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

[read_also content=”शिंदे-फडणवीस सरकारवर फार काळ टिकणार नाही, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टिका https://www.navarashtra.com/maharashtra/shinde-fadnvis-government-wiil-be-not-long-time-prithviraj-chavan-315906.html”]

दरम्यान, ओडिशा राज्यातील नवविवाहित जोडप्यांसाठी एक अनोखी योजना सुरू करत आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार कुटुंब नियोजन कंडोम किट (Condoms kit) भेट म्हणून देणार आहे. त्यामुळं ओडिशा सरकारच्या या निर्णयामुळं लोकसंख्येवर नक्कीच आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या कीटमध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचे एक पुस्तक दिले जाईल याशिवाय गिफ्ट किटमध्ये गर्भधारणा चाचणी किट, टॉवेल, कंगवा, नेल कटर, आरसा अशा काही जीवनावश्यक वस्तूंचा देखील समावेश असणार आहे. तसेच कुटुंब नियोजन तसेच कंडोम याबद्दल लोकांना शिक्षित करणे आणि त्यांचा अवलंब करण्यासाठी जागरूकता वाढवणे हा यामागील प्रमुख हेतू आहे.

Web Title: Odisha state took decision on population planning distribution condoms kit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2022 | 02:51 PM

Topics:  

  • Condoms
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल
1

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
2

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण
3

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
4

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.