• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Production Of 140 Tons Of Sugarcane Per Acre By Members Of Krishna Factory Nrdm

‘कृष्णा’ कारखान्याच्या सभासदाकडून एकरी १४० टन ऊस उत्पादन

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेत सहभागी झालेल्या रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील संकेत जयकर मोरे या सभासद शेतकर्‍याने सरासरी १०० गुंठ्यात ३५० टन म्हणजेच एकरी १४० टन ऊस उत्पादन घेतले आहे. या यशस्वी प्रयोगाची पाहणी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 10, 2022 | 06:30 PM
‘कृष्णा’ कारखान्याच्या सभासदाकडून एकरी १४० टन ऊस उत्पादन
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेत सहभागी झालेल्या रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील संकेत जयकर मोरे या सभासद शेतकर्‍याने सरासरी १०० गुंठ्यात ३५० टन म्हणजेच एकरी १४० टन ऊस उत्पादन घेतले आहे. या यशस्वी प्रयोगाची पाहणी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केली.

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी कृष्णा कारखान्याने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत आदर्श कृषी योजना सुरू केली आहे. या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून एकरी १०० टन उत्पादन घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या ऊसपिकाची विविध अवस्थेतील निरीक्षणे, ऊस विकास विभागातील मंडल अधिकारी व शेती मदतनीस यांच्यामार्फत मार्गदर्शन व माहिती संकलित केली जाते. तसेच सहभागी शेतकर्‍यांना कारखान्यामार्फत विविध सुविधा पुरविण्यात येतात. शेतकऱ्यांना माफक दरात जिवाणू खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कंपोस्ट खते पुरविली जातात. या योजनेत सहभागी झालेले शेतकरी संकेत मोरे यांनी स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून, उत्कृष्ट नियोजनाने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येते, हा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.

यावेळी कारखान्याचे संचालक जे. डी. मोरे, संजय पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, कृष्णा बँकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे, माजी सरपंच कुमार कांबळे, सोसायटी संचालक पतंगराव मोरे, ज्येष्ठ नेते ज्ञानदेव माळी, पशुपती सोसायटीचे संचालक धैर्यशील पवार, आनंदराव माळी, केदार शिंदे, अविनाश मोरे, पंकज पवार, जयसिंग कोळेकर, धोंडीराम जाधव, धनाजी मोरे, विकास मोरे, मंजित मोरे, सुरजित मोरे, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील यांच्यासह शेतकरी सभासद व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

[blockquote content=”संकेत मोरे यांनी अत्याधुनिक पद्धतीने स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून घेतलेले हे ऊस उत्पादन कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अन्य शेतकर्‍यांना प्रेरणा देणारे ठरेल.” pic=”” name=”- डॉ. सुरेश भोसले, चेअरमन कृष्णा कारखाना.”]

कृष्णा कारखान्याचे मोलाचे सहकार्य

स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून मी पाण्याची बचत केली. रासायनिक खतांचा योग्य वापर केला. कृष्णा कारखान्यामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कारखान्यात तयार होणारी जिवाणू खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कंम्पोस्ट खते यांचा वापर करण्यात आला; ज्यामुळे विक्रमी ऊस उत्पादन घेणे मला शक्य झाल्याचे संकेत मोरे यांनी सांगितले.

Web Title: Production of 140 tons of sugarcane per acre by members of krishna factory nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2022 | 06:30 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Shekhar Gaikwad

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane crash: अजित पवार यांच्या जिवाला धोका होता, ते सावध झाले होते- रोहित पवारांचा गौप्यस्फोट
1

Ajit Pawar Plane crash: अजित पवार यांच्या जिवाला धोका होता, ते सावध झाले होते- रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?
2

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था
3

Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था

एकनाथ शिंदेंमुळेच मी पुन्हा राजकारणात सक्रीय, त्यांनी मला…; निलेश राणेंनी स्पष्टच सांगितलं
4

एकनाथ शिंदेंमुळेच मी पुन्हा राजकारणात सक्रीय, त्यांनी मला…; निलेश राणेंनी स्पष्टच सांगितलं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कम्फर्ट आणि मायलेजचा उत्तम कॉम्बिनेशन! 10 लाखांच्या बजेटमध्ये ‘या’ आहेत बेस्ट Sedan Cars

कम्फर्ट आणि मायलेजचा उत्तम कॉम्बिनेशन! 10 लाखांच्या बजेटमध्ये ‘या’ आहेत बेस्ट Sedan Cars

Mar 05, 2026 | 06:15 AM
अन्ननलिकेत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, ॲसिडिटीचा त्रास होईल कायमचा बंद

अन्ननलिकेत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, ॲसिडिटीचा त्रास होईल कायमचा बंद

Mar 05, 2026 | 05:30 AM
स्टार प्लसने ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ चा नवा टीझर आणला प्रेक्षकांच्या भेटीला!

स्टार प्लसने ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ चा नवा टीझर आणला प्रेक्षकांच्या भेटीला!

Mar 05, 2026 | 04:15 AM
“राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद…”; महसूलमंत्री Chandrshekhar Bawankule यांचे विधानसभेत उत्तर

“राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद…”; महसूलमंत्री Chandrshekhar Bawankule यांचे विधानसभेत उत्तर

Mar 05, 2026 | 02:35 AM
Pune ZP Politics: अनभुवी की तरुण चेहऱ्याला संधी? पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

Pune ZP Politics: अनभुवी की तरुण चेहऱ्याला संधी? पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

Mar 05, 2026 | 01:30 AM
एकेकाळी प्रगतीच्या शिखरावर असलेल्या इराणला इराणी लोकांनीच ढकललं मागं! धार्मिक अनुयायी एकवटले अन् बनले इस्लामिक राष्ट्र

एकेकाळी प्रगतीच्या शिखरावर असलेल्या इराणला इराणी लोकांनीच ढकललं मागं! धार्मिक अनुयायी एकवटले अन् बनले इस्लामिक राष्ट्र

Mar 05, 2026 | 01:15 AM
Iran US War : चीनचा माज उतरला! इराण-अमेरिका युद्धात चिनी संरक्षण यंत्रणा फोल; असा झाला ‘गेम’

Iran US War : चीनचा माज उतरला! इराण-अमेरिका युद्धात चिनी संरक्षण यंत्रणा फोल; असा झाला ‘गेम’

Mar 04, 2026 | 11:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.