Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC रॅंकींगमध्ये अजूनही सचिनचाच जलवा; सर्वाधिक धावा अन् फिफ्टीचा विक्रम अजूनही मास्टर ब्लास्टरच्या नावावर

Master blaster Sachin Tendulkar : या महान फलंदाजाने आपल्या कारकिर्दीत मोठा विक्रम केला. त्याने आपल्या करिअरमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर करून ठेवला आहे. तो अजूनही अबाधित आहे. मास्टर ब्लास्टरचा सर्वाधिक चौकार आणि फिफ्टीचा विक्रम कायम राहिला आहे. या महान फलंदाजाने क्रिकेटप्रेमींना कायम खूश ठेवले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 16, 2024 | 07:31 PM
Great Sachin Tendulkar

Great Sachin Tendulkar

Follow Us
Close
Follow Us:

Master blaster Sachin Tendulkar : भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीमध्ये केलेल्या अतुलनीय कामगिरीने संपूर्ण जगाला भुरळ घातली होती. मास्टर ब्लास्टरचा हा विक्रम अजूनही तसाच कायम आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत 200 सामने खेळून 329 इंनिंग्स खेळल्या आहेत. त्याने 15921 धावा केल्या आहेत. तर सचिनने 68 हाफ सेंन्च्युरी मारल्या आहेत.

इंडियन क्रिकेटमध्ये प्रवेश

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा त्याच्या टेक्निकमुळे ओळखला जातो. वयाच्या 15 व्या वर्षी या महान फलंदाजाने इंडियन क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. भारतीय संघाच्या छावणीत सर्वात कमी वयाचा फलंदाज म्हणून सचिनचा विक्रम अजूनही अबाधित आहे. सचिन तेंडुलकरच्या अनेक अविस्मरणीय खेळी सांगता येतील ज्यामुळे क्रिकेटप्रेमींना त्याने कायम खिळवून ठेवले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये सचिनचे नाव कायम अजरामर राहणार आहे.

कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावावर

क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या या दिग्गज फलंदाजाने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. शारदाश्रम शाळेत शिकणाऱ्या या महान फलंदाजाने अगदी बालवयातच आपली कौशल्य दाखवल्याने टीम इंडियामध्ये स्थान मिळवले होते. वयाच्या 15 व्या वर्षी टीम इंडियामध्ये सामील होणाऱ्या या खेळाडूने आपले कौशल्य दाखवले.

आपल्या टेक्निकने सचिन तेंडुलकरने अनेक गोलंदाजांना पाणी पाजले. जागतिक क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरची टेक्निकल फलंदाजी सर्वांना मोहित करीत होती. सचिन तेंडुलकर नावाचे हे गारूड जगातील क्रिकेटप्रेमींवर जवळजवळ 3 दशके कायम होते.

Web Title: Sachin tendulkar still holds the record for most runs and fifties in icc rankings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 07:27 PM

Topics:  

  • bcci
  • cricket
  • ICC Rankings
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

GT जिंकली पण Shubman Gill ला ‘ही’ चूक पडली महागात; बीसीसीआयने घेतली गंभीर दखल
1

GT जिंकली पण Shubman Gill ला ‘ही’ चूक पडली महागात; बीसीसीआयने घेतली गंभीर दखल

भारतासह पुन्हा क्रिकेट खेळण्यास बांगलादेश उत्सुक, BCCI ला पाठवला खास संदेश; भारताचा निर्णय काय?
2

भारतासह पुन्हा क्रिकेट खेळण्यास बांगलादेश उत्सुक, BCCI ला पाठवला खास संदेश; भारताचा निर्णय काय?

IPL 2026 दरम्यान BCCI ने लागू केले कडक नियम, आता मैदानावर खेळाडूंचा प्रवेश होणार मर्यादित
3

IPL 2026 दरम्यान BCCI ने लागू केले कडक नियम, आता मैदानावर खेळाडूंचा प्रवेश होणार मर्यादित

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
4

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.