Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या लसींचा तुटवडा; ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन (covachield and covacin) लसीचा दुसरा डोज (second dose of Vaccination) घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक (Senior citizens) उत्सुकता वाढत आहे. आरोग्य विभागाकडे (the health department) दुसऱ्या डोजचा पुरेसा साठाच उपलब्ध नसल्याने ज्येष्ठांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 15, 2021 | 05:06 PM
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या लसींचा तुटवडा; ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur). कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन (covachield and covacin) लसीचा दुसरा डोज (second dose of Vaccination) घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक (Senior citizens) उत्सुकता वाढत आहे. आरोग्य विभागाकडे (the health department) दुसऱ्या डोजचा पुरेसा साठाच उपलब्ध नसल्याने ज्येष्ठांना मनस्ताप सहन करावा लागतोय. लसिकरणासाठी केंद्रावर पोहोचलेल्या ज्येष्ठांना ‘आज लसिकरण बंद’ (vaccination is closed today) असल्याचा फलक दाखविला जातोय्. परिणामी, ज्येष्ठांना नाहक मनस्ताप सहन करत घराकडे परत फिरावे लागत आहे.


लसीसाठी जेष्ठ नागरिकांची भटकंती 
69 वर्षांचे किशोर नेवारे सात ते आठ किमी सायकलवरुन लसीकरण केंद्रावर येतात. पण ‘आज लसीकरण बंद’ हा बोर्ड वाचून त्यांना परत जावं लागतंय, या वयात ते चार वेळा लसीकरण केंद्रांवर आलेय. पण लस नसल्यामुळे त्यांना कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस मिळाला नाही.

[read_also content=”‘बाई, ब्रा , बुब्स’ फेसबुक पोस्ट! ‘हेमांगीच्या ट्रोलर्सला धडा शिकवा; सायबर तज्ज्ञांची वादात उडी, गृहमंत्र्यांना पत्र https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/women-bras-and-boobs-facebook-post-punish-hemangi-trolls-a-lesson-cyber-%e2%80%8b%e2%80%8bexperts-jump-into-controversy-letter-to-the-home-minister-nrat-155948/”]

लसीकरणासाठी इकडून तिकडे भटकंती करणारे किशोर नेवारे एकटेच नाहीत, तर लसीकरणाच्या या खेळखंडोब्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचे हाल सुरु आहे… त्यामुळे लसीचा तुटवडा आहे हे मान्य असलं, तरिही योग्य नियोजन करुण ज्येष्ठ नागरीकांचं लसीकरण करावं, अशी सामान्य अपेक्षा नागपूरमधले सगळेच नागरिक करु लागले आहेत.

ज्येष्ठांना मनस्ताप
शहरात असे खूप ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलाय जे दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आणि महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे ज्येष्ठांना दोन चार किलोमीटर पायपीट करुनही लस मिळत नसल्याने जेष्ठांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

लसीचा अपुरा पुरवठा
राज्यात कोरोना लसीकरणाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहिमेनेही चांगलाच वेग धरला आहे. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. परंतु लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरणात अडथळा निर्माण होऊन खंड पडतो आहे.

Web Title: Shortage of second vaccines for covshield and covacin annoyance to senior citizens nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2021 | 05:06 PM

Topics:  

  • Nagpur Municipal Corporation
  • Senior Citizen

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.