• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Starting A New Relationship Then Keep These Things In Mind Nrng

नव्या नात्याची सुरवात करताय?; मग या गोष्टी ठेवा ध्यानात

  • By Nitish Gadge
Updated On: Sep 24, 2021 | 03:21 PM
नव्या नात्याची सुरवात करताय?; मग या गोष्टी ठेवा ध्यानात
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजकाल तरुणाई जितक्या घाईने रिलेशीपमध्ये अडकण्यासाठी उत्सुक असतात तितकेच झटपट ब्रेकअप होण्याचे प्रमाणही अधिक आहे. सतत नात्यामध्ये होणारी फसवणूक, अपेक्षाभंग आणि ताणतणावातून नैराश्य वाढण्याचीही भीती असते. एका संशोधनामध्ये 43 विविध जोड्यांचा समावेश करण्यात आला होता. 10 वर्ष नात्यामध्ये राहून वेगळ्या झालेल्या जोड्यांचाही अभ्यास करण्यात आला. सर्वेक्षणानुसार ज्या जोड्यांच्या नात्यामध्ये खुलेपणा, मैत्री, एकमेकांबाबत आदर आहे त्यांचे नाते अधिक काळ टिकले आहे. मात्र, या  शोधादरम्यान साऱ्यांसमोरच प्रश्न उभे राहिले आहेत.

आपण सारखेच आहोत?
सर्वेक्षणानुसार, यशस्वी जोडप्यांमध्ये सुरुवातीला चांगली मैत्री झाली. कालांतराने त्यांचा बॉन्ड अधिक घट्ट होत गेला. त्यामुळे नात्याचा गंभीरपणे विचार करण्यापूर्वीच दोघांनीही आपले नाते दोस्तीवर अवलंबून आहे का? हा प्रश्न एकदा स्वतःला नक्की विचारला पाहिजे.

मैत्री दृढ आहे का?
मैत्री चांगली असेल तर कठीण प्रसंगातही तुम्ही डगमगत नाही. संशोधनाच्या निष्कर्षानुसारही कालांतराने वेगळ्या झालेल्या जोड्यांमध्ये मैत्री कमी असल्याचे दिसून आले आहे.

सारख्याच गोष्टी आवडतात?
संशोधनाच्या रिपोर्टनुसार, दीर्घकाळ नाते टिकणाऱ्यांमध्ये दोघेही एकमेकांसोबत त्यांची स्वप्न, आशा अपेक्षा, नात्यांबाबत चर्चा करतात.

अपेक्षा योग्य आहेत का?
संशोधकांच्या अहवालानुसार, दीर्घकाळ नातं टिकून राहिलेल्या जोड्यांमध्ये त्यांच्या नात्याबाबत, लग्नाबाबत योग्य अपेक्षा होत्या. नाते टिकवून ठेवणे यासाठी दोन्हीकडून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. त्यासाठी मेहनत करावीच लागते.

[read_also content=”ऋतूनुसार करा भाज्यांची निवड https://www.navarashtra.com/latest-news/choose-vegetables-according-to-the-season-nrng-184780.html”]

स्वतःला अधिक श्रेष्ठ मानतो?
एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानुसार, नात्यामध्ये सहानुभूती असणे आवश्यक आहे. एकमेकांबद्दल आदर असणे अपेक्षित आहे. दयाभाव असल्याने अनेकदा प्रेम होण्यास वेळ लागू शकतो. मात्र गरज पडेल तेव्हा ते समोरच्यासाठी धावूनदेखील येतात.

नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करतो?
दीर्घकाळ टिकलेल्या जोड्यांमध्ये आढळून आलेली एक गोष्ट म्हणजे प्रत्येक लहान सहान कामामध्ये एकमेकांची त्यांनी दिलेली साथ. हा नाते टिकवण्याचा क्वॅलिटी टाईम आहे.

सामंजस्याने मार्ग काढू शकतो?
आजकाल संभाषणाच्या अभावामुळे नाते तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसभरात वेळ काढून त्रास होत असलेल्या किंवा गंभीर स्वरूपात असलेल्या गोष्टींबाबत बोलता आले पाहिजे. यामुळे नाते मजबूत होण्यास मदत होते.

एकमेकांची साथ देतो का?
आपण ज्याला पसंत करतो किंवा ज्या व्यक्तीसोबत आपल्याला सारे जीवन व्यतीत करायचे आहे त्याला आपल्या  मित्रपरिवाराकडून, कुटुंबाकडूनही पसंती मिळायला हवी. एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानुसार, तुम्हा दोघांव्यक्तिरिक्त मित्र आणि कुटुंबानेही साथ दिल्यास नात अधिक मजबूत होण्यास मदत होते.

Web Title: Starting a new relationship then keep these things in mind nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2021 | 03:21 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Reginald Carroll: अमेरिकन स्टँड-अप कॉमेडियनची गोळी घालून हत्या, ‘या’ प्रकरणात एका संशयिताला अटक

Reginald Carroll: अमेरिकन स्टँड-अप कॉमेडियनची गोळी घालून हत्या, ‘या’ प्रकरणात एका संशयिताला अटक

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितल

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितल

खराडीत तरुणावर कोयत्याने हल्ला; तोंडावर अन् डोक्यात कोयत्याने सपासप वार

खराडीत तरुणावर कोयत्याने हल्ला; तोंडावर अन् डोक्यात कोयत्याने सपासप वार

Bigg Boss 19 : जाणून घ्या बिग बाॅस 19 च्या कोणत्या स्पर्धकांचे सर्वाधिक फॅनफोलोइंग? या कंटेस्टेंटचे 30.5 दशलक्ष फॉलोअर्स

Bigg Boss 19 : जाणून घ्या बिग बाॅस 19 च्या कोणत्या स्पर्धकांचे सर्वाधिक फॅनफोलोइंग? या कंटेस्टेंटचे 30.5 दशलक्ष फॉलोअर्स

पावसाचा फटका ! डोळ्यात अश्रू, तब्बल 35 किमीपर्यंत पतीने खाद्यांवर नेला पत्नीचा मृतदेह

पावसाचा फटका ! डोळ्यात अश्रू, तब्बल 35 किमीपर्यंत पतीने खाद्यांवर नेला पत्नीचा मृतदेह

Upcoming Smartphones: सप्टेंबरमध्ये होणार राडा! मोठ्या टेक कंपन्या लाँच करणार तगडे स्मार्टफोन्स, स्पेसिफिकेशन्स आले समोर

Upcoming Smartphones: सप्टेंबरमध्ये होणार राडा! मोठ्या टेक कंपन्या लाँच करणार तगडे स्मार्टफोन्स, स्पेसिफिकेशन्स आले समोर

Yavatmal News : खळबळजनक! ग्रामपंचायत कार्यालय फोडून अज्ञाताने जाळले महत्वाचे दस्तावेज, यवतमाळच्या सायखेडामधील घटना

Yavatmal News : खळबळजनक! ग्रामपंचायत कार्यालय फोडून अज्ञाताने जाळले महत्वाचे दस्तावेज, यवतमाळच्या सायखेडामधील घटना

व्हिडिओ

पुढे बघा
Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.