Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chess: बुद्धिबळाच्या पटावर सुयोग वाघने केले प्रतिस्पर्ध्याला केले चेकमेट! पटकावले विजेतेपद

Chess: अक्षय बोरगावकरने मिहीर सरवदेचा पराभव करून ८ गुण ५४.५ बुकोल्स कट गुण सरासरीच्या जोरावर दुसरा क्रमांक पटकावला. विरेश शरणार्थीने श्लोक शरणार्थीवर विजय मिळवत ८ गुण, ५१.५ बुकोल्स कट गुण सरासरीच्या जोरावर तिसरा क्रमांक पटकावला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 19, 2026 | 09:45 PM
कात्रज येथील आरोह गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडली स्पर्धा 

कात्रज येथील आरोह गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडली स्पर्धा 

Follow Us
Follow Us:

शिवभूमी आंतरराष्ट्रीय खुल्या फिडे ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा
महाराष्ट्राच्या सुयोग वाघने पटकावले विजेतेपद 
कात्रज येथील आरोह गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडली स्पर्धा 

पुणे/Chess: शिवभूमी शिक्षण ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित  शिवभूमी आंतरराष्ट्रीय खुल्या फिडे ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुयोग वाघ याने विजेतेपद पटकावले.  कात्रज येथील आरोह गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत पहिल्या पटावरील लढतीत  सुयोग वाघने अविरत चौहानला बरोबरीत रोखत  ८ गुण, ५५ बुकोल्स कट गुणसरासरीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. अक्षय बोरगावकरने मिहीर सरवदेचा पराभव करून ८ गुण ५४.५ बुकोल्स कट गुण सरासरीच्या जोरावर दुसरा क्रमांक पटकावला. विरेश शरणार्थीने श्लोक शरणार्थीवर विजय मिळवत ८ गुण, ५१.५ बुकोल्स कट गुण सरासरीच्या जोरावर तिसरा क्रमांक पटकावला.

पारितोषिकाचे स्वरूप आणि उपस्थित मान्यवर

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व १०,००० रुपये, तर उपपविजेत्या खेळाडूला करंडक व ७,०००रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आयएम चंद्रशेखर गोखले, देहूचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन कोंडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस देशमुख आणि बीजेपीचे उपाध्यक्ष महेश टापरे यांच्या हस्ते करण्यात आले.

कुठं बी जा, भारताचा नाद करायचा नाय! क्रिशव शाहची मलेशियात उत्तुंग भरारी, Chess स्पर्धेत…

यावेळी संतोष कोळी, आदित्य जगताप, विवेक भागवत, नागनाथ हळकुडे, सुनील घोडेराव, सॅनटन डिसुझा,  शिवभूमी शिक्षण ट्रस्टचे संचालक, स्पर्धा संचालक व एमसीएचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे, चीफ आरबीटर आयए राजेंद्र शिदोरे आणि डेप्युटी चीफ आरबीटर आयए श्रद्धा विंचवेकर, संग्राम कोंडे आदी उपस्थित होते.

निकाल: नववी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार

सुयोग वाघ (८गुण)बरोबरी वि.अविरत चौहान(७.५गुण);

मिहीर सरवदे(७गुण)पराभूत वि.अक्षय बोरगावकर८गुण);

श्लोक शरणार्थी(७गुण)पराभूत वि.विरेश शरणार्थी(८गुण);

कशिश जैन(७.५गुण)बरोबरी वि. सिद्धांत साळुंखे(७.५गुण);

श्रावणी उंडाळे(६.५गुण)पराभूत वि.निखिल दिक्षित(७.५गुण);

प्रणव बुर्ली(६.५गुण)पराभूत वि.प्रियांशु पाटील(७.५गुण);

शंकर साळुंके(६गुण)पराभूत वि.कुशाग्र जैन(७गुण);

श्रेयस हापसे(६गुण)पराभूत वि.संकर्षण शेळके(७गुण);

उत्कर्ष भिलवाडे(७गुण)वि.वि.अखिलेश नागरे(६गुण)

Chess च्या विश्वात भारताचा तिरंगा उंचावला! सलग तिसऱ्यांदा पटकावला मानाचा करंडक, उझबेकिस्तानमध्ये…

अचितांगा कश्यप(आसाम)(६गुण)पराभूत वि.सौरभ म्हामणे(७गुण);

निर्गुण केवल (७गुण)वि.वि.राहुल कदम(६गुण);

कमलनयन देशमुख(६गुण)पराभूत वि. ओम लामकाने(७गुण);

राघव पावडे(६गुण)पराभूत वि.आदित्य जोशी(७गुण);

शंकर स्वराज(६गुण) पराभूत वि.प्रथमेश धर्माधिकारी(७गुण);

संतोष गायकवाड(६गुण)पराभूत वि.अभिजीत बिलपे(७गुण).

Web Title: Suyog vagh win the trophy at shivbhumi international chess competition tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Chess
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Asian Para Games: भारताचा नादच खुळा! पहिल्याच दिवशी जिंकली 11 मेडल्स, 4 गोल्ड अन्…
1

Asian Para Games: भारताचा नादच खुळा! पहिल्याच दिवशी जिंकली 11 मेडल्स, 4 गोल्ड अन्…

मद्यधुंद महिलेचा धिंगाणा! महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात; पुण्यातील प्रकार
2

मद्यधुंद महिलेचा धिंगाणा! महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात; पुण्यातील प्रकार

स्पेनच्या युजेनिओ चॅकाराचा गोल्फमध्ये जलवा! DP World India Championship चे पटकावले विजेतेपद
3

स्पेनच्या युजेनिओ चॅकाराचा गोल्फमध्ये जलवा! DP World India Championship चे पटकावले विजेतेपद

भारताच्या वाघिणींचा नाद करायचा नाय! Asian Para Games मध्ये जिंकले ‘गोल्ड’ अन् ‘सिल्व्हर’, थेट..
4

भारताच्या वाघिणींचा नाद करायचा नाय! Asian Para Games मध्ये जिंकले ‘गोल्ड’ अन् ‘सिल्व्हर’, थेट..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.