Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टेटस ‘गुडबाय लाईफ’ टाकून तरूणीचा खून, तरूणानेही विष प्यायले

  • By Rashmi Dongre
Updated On: Sep 21, 2022 | 10:47 AM
स्टेटस ‘गुडबाय लाईफ’ टाकून तरूणीचा खून, तरूणानेही विष प्यायले
Follow Us
Follow Us:

 

‘गुडबाय’ असा नातेवाईकांच्या व्हॉटसअप ग्रुपवर मेसेज टाकून लिंगनूर (ता. कागल) मधील तरूणाने त्याच्या नात्यातील खोतवाडी (इचलकरंजी) मधील तरूणीचा पन्हाळा तालुक्यातील गिरोली घाटात खून करून स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. ऋतुजा प्रकाश चोपडे (वय २१) असे मृत तरूणीचे नाव आहे. संशयित तरूण कैलास आनंदा पाटील (वय २८) याच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू होते.

पोलीसांकडून मिळालेली माहितीनुसार, ऋतुजा ही बी. एस्सी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती. तर कैलास याच्या घरची परिस्थिती सामान्य आहे. तो फरशी बसविण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल पुरवण्याचे काम करतो. ऋतुजा आणि कैलास हे नात्यातील असल्याने एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या लग्नाची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. त्याच्या लग्नाला काही नातेवाईकांचा विरोध होता. कैलास याने ऋतुजा हिला मंगळवारी भेटण्यास बोलविले. तिला चारचाकीतून घेवून तो गिरोली घाटा गिरोली घाटात गेला. त्याठिकाणी त्याने तिचा खून केला. त्यानंतर त्याने दोघांच्या नातेवाईकांच्या असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ‘गुडबाय’ असा मेसेज टाकून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

हा मेसेज वाचून तरूणीच्या नातेवाईकांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिस मोबाईलचे लोकेशन तपासून गिरोली घाटाकडे रवाना झाले. कैलास याला उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीसांकडून घटनास्थळी तपास सुरू होता.पोलिसांना कैलासच्या मित्राकडून काही माहिती समोर आली आहे, कैलासने मंगळवारी मित्रांना सांगितले, मी आज जीवन संपवणार आहे, गावात मोठा फोटो लावा असे सांगितले होते.

Web Title: The young woman was killed by posting the status goodbye life the young man also drank poison nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2022 | 10:47 AM

Topics:  

  • kolhapur
  • Kolhapur Crime
  • updated news

संबंधित बातम्या

Kolhapur FDA Rules: कोल्हापुरात महाप्रसाद, जेवणावळींसाठी आता FDAची परवानगी बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई
1

Kolhapur FDA Rules: कोल्हापुरात महाप्रसाद, जेवणावळींसाठी आता FDAची परवानगी बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत
2

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.