Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माघी गणोत्सवाला सोनं घालून फिरणं बेतलं जीवावर, अल्पवयीन चोरांची घरात घुसून चोरी तर झटापटीत मायलेकी जखमी

सारिका चव्हाण तिच्या दोन मुलांसोबत आईच्या घरी माघी गणेशोत्सवासाठी आली होती. या दरम्यान सारिका चव्हाण यांनी १३ तोळ्याचं मंगळसूत्र  घातले होते. माज्ञ, दोन अल्पवयीन चोराची नजर पडली आणि त्याच रात्री या दोघांनी चोरी करण्याचे ठरवले व मध्यरात्री त्यांच्या घरात घुसले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 11, 2022 | 07:48 PM
माघी गणोत्सवाला सोनं घालून फिरणं बेतलं जीवावर, अल्पवयीन चोरांची घरात घुसून चोरी तर झटापटीत मायलेकी जखमी
Follow Us
Follow Us:

ठाणे : माघी गणोत्सवाला माहेरी आलेल्या विवाहितेला नटण्या मुरडण्याची भारी हौस असते. मात्र हीच हौस तिच्या एकीच्या अगंलट आली आहे. कल्याण पश्चीमेतील आटाळी मानी परिसरात राहणारी सारिका चव्हाण माघी गणेशोत्सवासाठी आली असता तिचं १३ तोळ्याचं मंगळसूत्र दोन अल्पवयीन चोरांनी घरात घुुसुन चोरी केल्याची घटना घडली आहे.  या दरम्यान झालेल्या झटपटीत मायलेकी जखमी झाल्या आहे.

[read_also content=”काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात https://www.navarashtra.com/movies/shooting-of-kajols-salam-venki-begins-nrps-236555.html”]

 

कल्याण पश्चीमेतील आटाळी मानी परिसरात राहणाऱ्या वत्सला चिखले यांची मुलगी सारिका चव्हाण तिच्या दोन मुलांसोबत आईच्या घरी माघी गणेशोत्सवासाठी आली होती. या दरम्यान सारिका चव्हाण यांनी १३ तोळ्याचं मंगळसूत्र  घातले होते. इतक्या मोठ्या दागिन्यावर या दोन अल्पवयीन चोराची नजर पडली आणि या दोघांची नियत फिरली. त्याच रात्री या दोघांनी चोरी करण्याचे ठरवले आणि त्यांच्या घरात घुसले. घरातील दागिने चोरून चोरटे घराबाहेर निघत असतानाच आई आणि मुलीची झोप उडाली. चोरट्यांचा प्रतिकार करताना चोरट्यांनी दोघांवर प्राणघातक हल्ला केला आणि पसार झाले . या हल्ल्यात दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या. जखमी झालेल्या आई व मुलीला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार आणि पीआय शरद जिने यांनी तपास सुरु केला. अवघ्या चोवीस तासाच्या आत खडकपाडा पोलिसांनी तपास करत सीसीटीव्ही व तांत्रिक तपास करत पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं तर त्याचा साथीदार मात्र पसार झालाय. पोलीसांकडून त्याच्या शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीकडून चोरीस गेलेलं १३ तोळ्याचं मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे. दरम्यान या दोन्ही अल्पवयीन आरोपी विरोधात याआधी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली . ताब्यात घेण्यात आलेला अल्पवयीन मुलाचे रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

[read_also content=”काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात https://www.navarashtra.com/movies/shooting-of-kajols-salam-venki-begins-nrps-236555.html”]

Web Title: Thieves broke into the house and stole in kalyan nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2022 | 07:48 PM

Topics:  

  • Thane Crime
  • Thane Crime News
  • Thane news
  • कल्याण

संबंधित बातम्या

Thane Crime: भटक्या कुत्र्याच्या तोंडात दिसला नवजात बालकाचा मृतदेह; एक पाय खाल्ला आणि…; स्थानिक हादरले!
1

Thane Crime: भटक्या कुत्र्याच्या तोंडात दिसला नवजात बालकाचा मृतदेह; एक पाय खाल्ला आणि…; स्थानिक हादरले!

‘ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना…’; DCM एकनाथ शिंदेंचे गती देण्याचे निर्देश
2

‘ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना…’; DCM एकनाथ शिंदेंचे गती देण्याचे निर्देश

Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंची तिरपी चाल, नाट्यमय घडामोडी अन् अभिजीत पवारांची माघार
3

Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंची तिरपी चाल, नाट्यमय घडामोडी अन् अभिजीत पवारांची माघार

Thane Crime: संतापजनक! आईच्या प्रियकराने ४ वर्षीय चिमुकल्याची अमानुष मारहाण करून घेतला जीव; नैसर्गिक मृत्यूचा केला बनाव
4

Thane Crime: संतापजनक! आईच्या प्रियकराने ४ वर्षीय चिमुकल्याची अमानुष मारहाण करून घेतला जीव; नैसर्गिक मृत्यूचा केला बनाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.