Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारच्या राजकारणात होणार भूकंप?; जदयू-राजद युती तुटणार असल्याचा केंद्रीयमंत्री पशुपती पारस यांचा दावा

बिहारमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या जदयू आणि राजद या महाआघाडीची साथ 100 टक्के तुटेल, असा दावा भाजपचा प्रमुख मित्र असलेल्या 'लोक जनशक्ती पार्टी'चे नेते आणि केंद्रीयमंत्री पशुपती कुमार पारस यांनी शनिवारी केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 21, 2024 | 08:14 AM
बिहारच्या राजकारणात होणार भूकंप?; जदयू-राजद युती तुटणार असल्याचा केंद्रीयमंत्री पशुपती पारस यांचा दावा
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : बिहारमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या जदयू आणि राजद या महाआघाडीची साथ 100 टक्के तुटेल, असा दावा भाजपचा प्रमुख मित्र असलेल्या ‘लोक जनशक्ती पार्टी’चे नेते आणि केंद्रीयमंत्री पशुपती कुमार पारस यांनी शनिवारी केला. तसेच अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी (एनडीए) ‘गुड न्यूज’ असेल, असेही ते म्हणाले.

पारस पुढे म्हणाले, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यांच्यातील मतभेद अधिक गडद झाले आहेत. हिंदू मान्यतेत अशुभ मानला जाणारा काळ ‘खरमास’ संपला आहे. 22 जानेवारीला अयोध्येत रामाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात येणार आहे.

एक शुभ काळ सुरू होणार असून, जे काही होईल ते भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसाठी चांगले असेल. बिहारसह संपूर्ण देश राम मंदिराबाबत उत्साहात बुडाला असून, विरोधकांना निवडणुकीत विजयाची कोणतीही शक्यता नाही, असा दावाही त्यांनी केला.

Web Title: Union minister pashupati paras claims that the jdu rjd alliance will break soon nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2024 | 08:14 AM

Topics:  

  • Bihar Politics
  • political news

संबंधित बातम्या

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल
1

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

जिल्हा बँकेच्या राजकारणात शिंदे गटाची बाजी; राजापूरे दाम्पत्याचे अर्ज बाद झाल्याने संजय शिंदेंचा बिनविरोधाचा मार्ग सुकर
2

जिल्हा बँकेच्या राजकारणात शिंदे गटाची बाजी; राजापूरे दाम्पत्याचे अर्ज बाद झाल्याने संजय शिंदेंचा बिनविरोधाचा मार्ग सुकर

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल
3

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
4

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.