Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० रुपयांच्या मिल्क पावडरने चेहऱ्यावर येईल फेशिअलसारखा चमकदार ग्लो, उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल सुंदर

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी मिल्क पावडरचा फेसपॅक तयार करून चेहऱ्यावर लावावा. यामुळे त्वचेवर आलेले काळे डाग, पिंपल्स, ऍक्ने आणि डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 20, 2026 | 08:49 AM
१० रुपयांच्या मिल्क पावडरने चेहऱ्यावर येईल फेशिअलसारखा चमकदार ग्लो, उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल सुंदर

१० रुपयांच्या मिल्क पावडरने चेहऱ्यावर येईल फेशिअलसारखा चमकदार ग्लो, उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल सुंदर

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कडक उन्हात कुठेही बाहेर फिरायला किंवा कामानिमित्त गेल्यानंतर त्वचेवर टॅनिंग वाढते. याशिवाय उन्हामुळे त्वचा पूर्णपणे निस्तेज आणि काळवंडल्यासारखी वाटते. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. तर काहीवेळा वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जातात. स्किन ट्रीटमेंट केल्यानंतर काहीकाळ त्वचेवर चमकदार ग्लो टिकून राहतो, पण कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते आणि चेहऱ्यावरील ग्लो नाहीसा होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील कमी झालेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी मिल्क पावडरचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. मिल्क पावडरच्या वापरामुळे चेहऱ्यावर फेशिअलसारखा ग्लो येईल.(फोटो सौजन्य – istock)

शरीरात वाढलेली उष्णता आणि डोकेदुखीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, राहाल कायमच फ्रेश

‘या’ पद्धतीने करा मिल्क पावडरचा वापर:

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी कायमच महागडे स्किन केअर किंवा महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा अतिशय उजळदार आणि सुंदर दिसते. पिगमेंटेशन, ॲक्ने, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी मिल्क पावडरचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये मिल्क पावडर, जेष्ठमध पावडर, बटाट्याचा रस घालून पेस्ट तयार करून घ्या. तयार केलेली पेस्ट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा आणि त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. जेष्ठमधाचा वापर केल्यामुळे पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होईल.

उन्हामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन घालवण्यासाठी वाटीमध्ये मिल्क पावडर घेऊन त्यात मध टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज केल्यामुळे डेड स्किन नष्ट होण्यासोबतच ब्लॅक हेड्ससुद्धा कमी होण्यास मदत होईल. मिल्क पावडरच्या वापरामुळे त्वचा अतिशय उजळदार आणि देखणी दिसेल.

उन्हाळ्यात चेहरा किती वेळा स्वच्छ करावा? सतत चेहरा धुतल्यास त्वचेचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या सविस्तर

चेहऱ्यावर आलेले ऍक्ने आणि पिंपल्स कमी करण्यासाठी वाटीमध्ये मिल्क पावडर घेऊन त्यात कडुलिंबाची पावडर आणि गुलाब पाणी टाकून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि पिंपल्स आलेल्या भागावर लावून काहीवेळ तशीच ठेवून द्या. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली घाण आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होईल. १५ मिनिटं ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून टाका. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावल्यास त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: 10 rupees milk powder will give the face a bright glow like a facial sun darkened skin will be beautiful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर
1

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
2

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर
3

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर
4

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.