Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mosoon Tips : कीटकांपासून नैसर्गिक संरक्षण हवंय? पावसाळ्यात घरात लावा हे 4 इंडोर प्लांट्स; डास-माश्यांचा त्रास होईल छुमंतर

Indoor Plants : पावसाळ्याच्या दिवसांत घरात डास-माशांचा प्रादुर्भाव फार वाढतो. घरातील कीटकांना दूर करण्यासाठी जर तुम्ही नैसर्गिक आणि सुरक्षित उपायाच्या शोधात असाल तर इंडोर प्लांट्स लावणे तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 11, 2026 | 08:15 PM
Mosoon Tips : कीटकांपासून नैसर्गिक संरक्षण हवंय? पावसाळ्यात घरात लावा हे 4 इंडोर प्लांट्स; डास-माश्यांचा त्रास होईल छुमंतर

Mosoon Tips : कीटकांपासून नैसर्गिक संरक्षण हवंय? पावसाळ्यात घरात लावा हे 4 इंडोर प्लांट्स; डास-माश्यांचा त्रास होईल छुमंतर

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात दमट वातावरणामुळे घरात डास, माश्या आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो.
  • केमिकलयुक्त कीटकनाशकांऐवजी काही नैसर्गिक पर्याय घरासाठी उपयुक्त ठरू शकतात.
  • काही इंडोर प्लांट्स घरातील वातावरण ताजेतवाने ठेवण्यासोबतच कीटकांचा त्रास कमी करण्यास मदत करतात.
पावसाळा कडक उष्णतेपासून आराम देत असला तरी या सीजनमध्ये दमट वातावरणामुळे घरात डास, माश्या आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव फार वाढतो. या ऋतूमध्ये आजारांचा धोका फार वाढत असतो, हा धोका फक्त घराबाहेरच नाही तर घरातही असतो आणि याचे मुख्य कारण म्हणजे डास आणि अन्य कीटकांचा घरात होणारा वावर. जर तुम्हीही केमिकलयुक्त कीटकनाशके आणि रूम फ्रेशनर्स वापरुन कंटाळला असाल आणि कीटकांना दूर करण्यासाठी नैसर्गिक उपायाच्या शोधात असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखात चार नॅचरल आणि सुरक्षित रोपांची माहिती सांगणार आहोत ज्यांना घरात लावताच घरातील सर्व कीटक पळून जाण्यास मदत होईल. यासोबतच या रोपांमुळे घरात मोकळी आणि सुरक्षित हवा देखील पसरेल जी मनाला शांत करेल. चला या इंडोर प्लांट्सविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

१० मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल काचेसारखा लखलखीत ग्लो! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा डायमंड फेसमास्क, त्वचा होईल सुंदर

तुळस

अधिकतर भारतीय घरांमध्ये तुळशीचे रोप सहज दिसून येते. धार्मिक कारणासाठी याला घरात लावले जात असले तरी अनेकांना ठाऊक नाही की, या रोपाचे आरोग्याला अनेक फायदे होत असतात. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही तुळशीच्या रोपाला खिडकीच्या जवळ किंवा बाल्कनीजवळ लावू शकता. यामुळे घरात फ्रेश सुगंध दरवळेल आणि शुद्ध हवा देखील पसरेल.

लेमनग्रास

लेमनग्रास हे सुगंधी झाड आहे. घरातून डास किंवा माशांना दूर करायचे असल्यास तुम्ही घरात हे लेमनग्रासचे रोप लावू शकता. यात सिट्रोनेलाल नावाचे एक नैसर्गिक संयुग असते, ज्याचा वापर डास पळवून लावणाऱ्या अनेक कीडकनाशकांमध्ये किंवा रेपेलेंटंमध्ये केला जातो. पावासाळ्याच्या दिवसांत याच्या झाडाला आपल्या घरातील खिडकी किंवा बाल्कनीत लावा.

पेपरमिंट

कीटकांना घरातून पळवून लावण्यासाठी पेपरमिंट म्हणजेच पुदीन्याचे झाड लावणे फायद्याचे ठरु शकते. यामध्ये मेंथॉल आढळते ज्याच्या सुगंधामुळे डास, माशांसह इतर किटक पळवून लावण्यासही मदत होते. पावासाळ्याच्या दिवसांत पुदिन्याचे झाड घरात लावल्याने घरभर ताजेपणा टिकून राहतो आणि कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो.

Kitchen Tips : स्वयंपाकघरातील या नेहमीच्या चुका पाैष्टीक अन्नालाही बनवतात अनहेल्दी, वेळीच सवयी बदला

लॅव्हेंडर

लॅव्हेंडर हे झाड देखील आपल्या मनमोहक सुगंधामुळे ओळखले जाते. यासोबतच याचा वापर डास किंवा माशांना पळवून लावण्यासाठीही केला जाऊ शकतो. यामध्ये लिनालूल हे घटक आढळते ज्यामुळे कीटकांना दूर पळवून लावण्यास मदत होते. तुम्ही या झाडाला घराच्या अशा कोपऱ्यात ठेवू शकता जिथे पुरेश्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो.

 

Web Title: 4 best indoor plants to keep mosquitoes and insects away during monsoon naturally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • monsoon care
  • Monsoon Tips

संबंधित बातम्या

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!
1

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!

Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत उपवास करण्यााचा विचार आहे? व्रतात काय खावे आणि काय टाळावे ते आधीच जाणून घ्या
2

Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत उपवास करण्यााचा विचार आहे? व्रतात काय खावे आणि काय टाळावे ते आधीच जाणून घ्या

दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता ‘तो’ अनुभव
3

दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता ‘तो’ अनुभव

Lifestyle News: रात्री झोपण्याआधी मिठावर पाय का घासतात? नेमकं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
4

Lifestyle News: रात्री झोपण्याआधी मिठावर पाय का घासतात? नेमकं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.