Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत उपवास करण्यााचा विचार आहे? व्रतात काय खावे आणि काय टाळावे ते आधीच जाणून घ्या

Upvas Tips : नवरात्रीचा उपवास धार्मिकदृष्ट्या फार महत्त्वाचा मानला जातो. तथापि, या उपवासात काही गोष्टींचे सेवन वर्ज्य असते. उपवासात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत तसेच व्रतावेळी तुम्ही कोणत्या चुकांना तुम्ही टाळू शकता ते सविस्तर जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 10, 2026 | 08:15 PM
Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत उपवास करण्यााचा विचार आहे? व्रतात काय खावे आणि काय टाळावे ते आधीच जाणून घ्या

Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत उपवास करण्यााचा विचार आहे? व्रतात काय खावे आणि काय टाळावे ते आधीच जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • नवरात्रीच्या उपवासात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत?
  • उपवास करताना आहाराशी संबंधित कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
  • घटस्थापना केल्यानंतर कोणत्या चुका टाळणे आवश्यक आहे?
यंदा ११ ओक्टोबर रोजी शारदीय नवरात्रीचा (Shardiya Navratri 2026) सण साजरा केला जाणार आहे. ११ ऑक्टोबरला नवरात्रीचा पहिला दिवस तर १९ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा शेवटचा दिवस साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त देवी दर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. तसेच काही भाविक या नऊ दिवसांत व्रत-वैकल्या, उपवास करतात. धार्मिक मान्यतेनुसार, देवी दुर्गेच्या पूजेत व्रत केल्याने भक्तांना सुख-समृद्धी आणि शांती लाभते. तसेच जीवनातील संकट दूर होण्यास मदत होते. तथापि, व्रत करताना काही गोष्टींची खास काळजी घ्यावी लागते. कारण कोणताही उपवास करताना काही पदार्थ खाणे वर्ज्य असते. तुम्ही उपवासात काही निवडक पदार्थांचे सेवन करु शकता. या लेखात आपण नवरात्रीच्या उपवासात कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि कोणते पदार्थ टाळायला हवेत याची माहिती जाणून घेणार आहोत.

Navratri Colors: गरबा नाइट्ससाठी राहा रेडी! नवरात्री २०२६ चे ९ रंग ठरले; जाणून घ्या महत्त्व आणि संपूर्ण दिनविशेष!

शारदीय नवरात्रीच्या उपवासात कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे?

  • व्रतात गहू किंवा कोणत्याही प्रकारच्या डाळीचे सेवन करु नये.
  • कांदा, लसूण, अंडी, मांस, मासे आणि मद्य यांचे सेवन करण्यास पूर्णपणे मनाई असते.
  • उपवासादरम्यान वांगी, फणस, मशरूम आणि भेंडी यांसारख्या भाज्यांचे सेवन देखील टाळावे.
शारदीय नवरात्रीच्या व्रतात कोणत्या पदार्तांचे सेवन करावे?
  • व्रतावेळी शुद्ध आणि सात्विक आहाराचे सेवन करायचे असते.
  • तुम्ही कुट्टूचे पीठ, शिंगाड्याच्या पिठ किंवा राजगिऱ्याच्या पिठाचे सेवन करु शकता.
  • याशिवाय साबुदाणा, भगर, बटाट्याची उसळ, फळे यांचे सेवन देखील करता येते.
  • हलक्या भूकेसाठी तुम्ही दही, ताक, लस्सी, उपवासाचा चिवडा किंवा बटाट्याचे आणि केळ्याचे चिप्स यांचे सेवन करु शकता.
  • व्रताचे जेवण तयार करताना साध्या मीठाचा नाही तर सैंधव मीठाचा वापर करावा.
Navratri Upvas Food : साबुदाणा खिचडीच नाही तर नवरात्रीच्या व्रतात सामील करा हे 5 भन्नाट उपवासाचे पदार्थ

चुकूनही या गोष्टी करु नका

शारदीय नवरात्रीच्या वेळी चुकूनही दाढी, मिशा आणि नखे कापू नये. नवरात्रीत या गोष्टी केल्याने जीवनात अशुभ परिणामांचा सामना करावा लागतो अशी धारणा आहे. तसेच जर तुम्ही घरी घटस्थापना केली असेल तर घराला कधीही रिकामे ठेवून घराबाहेर पडू नका. घरात एकाची तरी उपस्थिती महत्त्वाची आहे.

 

 

Web Title: Shardiya navratri 2026 fasting foods to eat and avoid during navratri vrat rules nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Navratri 2026
  • upvas food

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्री सणासाठी बांधणीच्या सुंदर साड्या! पारंपरिक आणि स्टायलिश लुकसाठी पाहा लेटेस्ट डिझाइन्स
1

Navratri 2026: नवरात्री सणासाठी बांधणीच्या सुंदर साड्या! पारंपरिक आणि स्टायलिश लुकसाठी पाहा लेटेस्ट डिझाइन्स

Navaratri साठी पुण्यनगरी सज्ज! घटस्थापनेसह ‘या’ प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
2

Navaratri साठी पुण्यनगरी सज्ज! घटस्थापनेसह ‘या’ प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता ‘तो’ अनुभव
3

दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता ‘तो’ अनुभव

Lifestyle News: रात्री झोपण्याआधी मिठावर पाय का घासतात? नेमकं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
4

Lifestyle News: रात्री झोपण्याआधी मिठावर पाय का घासतात? नेमकं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.