Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगन्नाथपुरीच्या मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाते पौष्टिक पेय, चवीसह आरोग्यासाठी ठरेल गुणकारी

जगन्नाथपुरीच्या मंदिरात प्रसादासाठी दिले जाणारे हेल्दी पेय आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे पेयाचे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया हेल्दी ड्रिंक बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 07, 2025 | 10:55 AM
जगन्नाथपुरीच्या मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाते पौष्टिक पेय

जगन्नाथपुरीच्या मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाते पौष्टिक पेय

Follow Us
Follow Us:

जगभरातील प्रत्येक मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून अनेक वेगवेगळे पदार्थ किंवा पेय दिले जाते. असेच ओडिसामधील जगन्नाथपुरी मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाते. हे पेय आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. शिजवलेल्या भाताचा वापर करून तयार केलेले पेय जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी या पेयाचे सेवन केले जाते. शिजवलेले भात रात्रभर आंबवून त्यापासून पदार्थ तयार केला जातो. जगन्नाथपुरीच्या मंदिरात प्रसाद म्हणून मिळणारे पेय ओडिसामधील प्रसिद्ध पदार्थ आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जगन्नाथपुरीच्या मंदिरात प्रसाद म्हणून मिळणारे हेल्दी पेय सोप्या पद्धतीमध्ये कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले पेयघरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.(फोटो सौजन्य – iStock)

साहित्य:

  • शिजवलेला भात
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • दही
    हळद
  • लिंबाची पाने
  • लिंबाचा रस
  • जिऱ्याची पावडर
  • पाणी
जेवणाच्या ताटात तोंडी लावण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा शेवग्याच्या पानांची चटणी, भाकरीसोबत लागेल मस्त

कृती:

  • जगन्नाथपुरीच्या मंदिरात बनवलेले जाणारे पेय तयार करण्यासाठी सर्वप्रथम, शिजवलेल्या भाताचा वापर करावा. यासाठी मोठ्या भांड्यात भात घेऊन त्यात पाणी घालून २४ तास भात तसाच झाकून ठेवा.भात शरीरासाठी चांगल्या बॅक्टरीया तयार करतो.
  • रात्रभर भिजत ठेवलेल्या भातामध्ये हळद टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, लिंबाची पाने आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर भात व्यवस्थित कुसकरून घ्या. कुसकरून घेतलेल्या भातामधील पाणी गाळणीच्या सहाय्याने गाळून वेगळे करा.
  • त्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने आणि लिंबाचा रस टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी त्यात जिऱ्याची पावडर घालून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले जगन्नाथपुरी मंदिरातील प्रसिद्ध पेय.

Web Title: A nutritious drink served as prasad in the jagannathpuri templ make it at home in a simple way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • summer drink

संबंधित बातम्या

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
1

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
2

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
3

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
4

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.